गोपनीयता

सह्याद्री बाणा या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. सह्याद्री बाणा हा ब्लॉग इतिहास, समाज, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, समाजसुधारक या विषयांना स्पर्श करणारा ब्लॉग आहे. बहुजन समाजाचे प्रबोधन करणे, त्यांच्यात जागृती घडवून आणणे, बहुजनांना फुले-शाहू-आंबेडकरी विचार सांगणे हे सह्याद्री बाणाचे प्रथम उद्दिष्ट आहे. सह्याद्री बाणावर लिहिलेले बहुतांशी लेख माझे स्वतःचे आहेत. बहुजन जागृतीसाठी काही मान्यवर लेखक, विचारवंतांचेही लेख सह्याद्री बाणाच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. अशा संकलित लेखांखाली संबंधित लेखकाचे नाव लिहिले आहे.  सह्याद्री बाणा वरील लिखाण कुणालाही प्रकाशित अथवा मुद्रित करण्याचा अधिकार आहे. परंतु असे करताना सह्याद्री बाणाचा आणि लेखकाचा नामोल्लेख करावा ही विनंती. 

आपला,
प्रकाश लालासाहेब पोळ,
कराड, सातारा.

अधिक संपर्कासाठी, 
मोबा. 7588204128. 
ईमेल- praksh.exams@gmail.com

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes