शुक्रवार, एप्रिल ०६, २०१२

पल्लवी रेणके : चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक

भटक्या-विमुक्तांचे नेते
पल्लवी रेणके
फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी आणि ध्येयवादाशी पक्की नाळ जुळलेली पल्लवी गेलं दशकभर भटक्याविमुक्तांच्या चळवळीसाठी पूर्णवेळ आणि विना मानधन झटत आहे. तिच्या डोळ्यापुढे व्यवस्था परिवर्तनाचं आणि जात, वर्ग, लिंगभेद निर्मुलनाचं स्वच्छ संकल्पचित्र आहे... सामाजिक कार्यकर्ती असलेल्या पल्लवी रेणकेबद्दल सांगत आहेत तिचे वडील, भटक्या-विमुक्तांचे नेते बाळकृष्ण रेणके.

सामाजिक चळवळीत झोकून देऊन आयुष्यभर काम केलेल्या माझ्या पिढीच्या कार्यर्कत्यांची एक समान व्यथा आहे. त्यांच्या पुढच्या पिढीला या चळवळींचं किंवा कामांचं आकर्षण वाटत नाही. उलट बऱ्याचदा त्याची नफरतच वाटते. त्यामुळे निवृत्तीच्या वयात अनेकजण उद्विग्न आणि अगतिक असतात. मी मात्र आज याबाबतीत अतिशय समाधानी आहे. आमचा भटका-विमुक्त समाज हा देशातला सर्वात तळागाळातला समाज आहे. वंचित, साधनविहीन आणि दुबळ्या भटक्याविमुक्तांना ६५ वर्षांनंतरही स्वातंत्र्याचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. मुंबईच्या फूटपाथवर राहून ४० वर्षांपूवीर् मी भटक्याविमुक्तांना संघटित करायला सुरुवात केली. संघर्ष, संघटन आणि शिक्षण यातून चळवळीला आकार येत गेला. २००६साली राष्ट्रीय भटके-विमुक्त आयोगाच्या अध्यक्षपदावर केंद्र सरकारने माझी नियुक्ती केली. आयोगाच्या कामासाठी मला दिल्लीला स्थलांतरित व्हावं लागलं. सोलापुरला मी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या कामाचं काय होणार, याची चिंता मला सतावत होती. अशावेळी माझी धाकटी लेक अॅड. पल्लवी मुंबई सोडून सोलापूरला धावली. माझ्या पाच मुलींपैकी मोठ्या चौघीजणी चारचौघींप्रमाणे आपलं करियर आणि घर-संसारात रमलेल्या आहेत. पल्लवी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. निरंजना शेट्टी, अॅड. संघराज रुपवते आणि कोलिन गोन्साल्विस यांच्या सोबत प्रॅक्टिस करीत होती. तिथे स्ट्रगल असला तरी आथिर्क स्थैर्य, प्रतिष्ठा, मानमरातब आणि सुखासीनता पुरेपूर होती. हे सारं झुगारून पल्लवीने सोलापूरला येऊन भटक्या-विमुक्तांच्या चळवळीला वाहून घेणं ही खरंच अवघड गोष्ट होती. पण गेल्या दशकभराच्या चळवळीतल्या स्वत:च्या योगदानाच्या बळावर ती आज 'लोकधारा'ची प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय समन्वयक बनली असून नुक्तीच तिची 'महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगा'वर नियुक्ती झाली आहे. तिची ही ठसठशीत सामाजिकमुदा घडत असलेली बघणं, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.


आज देशात भटक्या-विमुक्तांची लोकसंख्या १५ कोटींच्यावर आहे. त्यातले ९८ टक्के भूमिहीन आणि बेघर आहेत. ९५ टक्के लोक दारिद्यरेषेखालचं जीवन जगत आहेत. ७४ टक्क्यांना पात्र असूनही कागदोपत्री पुराव्यांअभावी बी.पी.एल. कार्डं मिळालेली नाहीत. अशा या दरिदी, निराधार आणि परिस्थितीशरण लोकांना मानवीहक्क ांसाठी लढायला प्रवृत्त करणं, ही आजच्या काळातली सर्वात अवघड गोष्ट आहे. या समुदायाची पराभूत मानसिकता हताश करणारी असते. जातिव्यवस्थेचे बळी असणारे हे लोक तिचे कट्टर समर्थक असतात. सोशल नेटवकिर्ंग, एनजीओ कल्चर आणि माकेर्टिंगच्या आजच्या व्यापारीकाळात आपलं भवितव्य पणाला लावून व्यवहारी तरुण पिढीने या कामात झोकून देणं वेडेपणाचंच ठरावं. पण भिकेची भाकरी खायला चटावलेल्यांना कष्टाचं मोल पटवून देण्याचं आणि प्रतिष्ठा हवी असेल तर लाचारी व परावलंबित्व वाढविणारे परंपरागत व्यवसाय बदलून स्वकष्टावर आधारित स्वावलंबी जीवन जगण्याची ऊमीर् त्यांच्यात निर्माण करण्याचं आव्हान पल्लवीने स्वीकारलं आहे. आजच्या सर्व शासकीय योजना अपुऱ्या नि दिखाऊ आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा आणि निधीचा अभाव याच्यामुळे त्या फक्त कागदावरच राहतात. त्यांचा लाभ घेण्यासाठी रहिवासी व जातीचं प्रमाणपत्र आवश्यक असतं. ते मिळविणं हे या मंडळींसाठी नोबेल किंवा ऑस्कर मिळविण्याइतकं अवघड असतं. त्यासाठीचे वास्तव्य आणि जातीचे १९६१ पूवीर्चे पुरावे त्यांनी आणायचे कोठून? बहुतांश शासकीय यंत्रणा कागदप्रेमी, माणूसघाण्या आणि संवेदनाहीन आहेत. तेव्हा पल्लवीने या मंडळींना हे दाखले मिळवून देण्याची व्यापक मोहीम हाती घेतली. ३० हजार लोकांना सदर दाखले मिळवून दिले. तिच्या या कामाची दखल 'युनायटेड नेशन्स मिलेनियम डेव्हलपमंेट गोल्स प्रोग्राम'ने (यूएनडीपी) प्रमाणपत्र देऊन घेतली.


महिलांचे बचत गट, कायदेशीर सल्ला, आश्रमशाळांना जोडून जीवन शिक्षण केंद्र, पारधी पुनर्वसन, अत्याचार निर्मूलन, कला-साहित्य-संस्कृतीचं दस्तावेजीकरण, जाणीव जागृती, कार्यकर्ता प्रशिक्षण, निसर्ग शेती, जातनिहाय आथिर्क-सामाजिक सवेर्क्षण, सामाजिक प्रबोधन, धोरणनिमिर्ती आणि सोशल नेटवकिर्ंगद्वारे तरुणांची फळी निर्माण करणं यावर तिचा भर आहे. 'लोकधारा' ही देशातील १८ राज्यांत कार्यरत असणारी आणि नॅशनल अॅडव्हायझरी कौन्सिल, नियोजन आयोग तसंच सामाजिक न्याय मंत्रालय यांना तज्ज्ञ सल्ला पुरविणारी संघटना आहे. आम्ही संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी संपर्क, नियोजन आणि कनेक्टिविटीसाठी संपूर्णतया पल्लवीवर अवलंबून असतो. लॅपटॉप आणि मोबाईल यात ती सतत व्यस्त असते. प्रत्येक संदर्भ तिच्या जिभेच्या टोकावर असतो. कंेदीय कृषिमंत्री शरद पवार यांनी 'रेणके आयोग अहवाला'संदर्भात चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक आयोजित केली होती. त्यावेळी तिने अहवालातले अचूक संदर्भ देऊन केलेल्या प्रभावी मांडणीमुळे शरद पवार, छगन भुजबळ आणि सर्व उपस्थित मान्यवर भारावून गेले होते. नॅशनल अॅडव्हायझरी कौन्सिलचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेतील पल्लवीच्या मांडणीची सर्व उपस्थितांनी खुलेपणाने प्रशंसा केली होती. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर कायद्याप्रमाणे भटक्या-विमुक्तांचे प्रतिनिधी घेण्यासाठी न्यायालयीन लढा देऊन तिने न्याय मिळवला. आयबीएन-लोकमत वाहिनीने तिची 'आम्ही दुर्गा' या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित केली होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा 'राज्यस्तरीय युवा पुरस्कार-२०१०' पल्लवीला मिळाला आहे.


ब्रिटिशकाळात भटके-विमुक्त समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आला. तामदडीर् (ता. मंगळवेढा, जि. सोलापुर) येथील पारधी समाजातील रविंद्र काळे यांचं कुटुंब गेल्या चार पिढ्या पोलिस अत्याचाराचं बळी ठरलं आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पल्लवीने प्रबळ शासनसत्तेविरुद्ध दिलेला यशस्वी लढा हे या चळवळीतील सुवर्णपान आहे.


सभा-संमेलनं, परिषदा, चर्चासत्रं यात आपल्या खेळकर, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी र्वक्तृत्वाने ती बाजी मारून जाते. भटके-विमुक्त महिला आणि युवती यांच्याशी तिचं खास गुळपिठ आहे. चळवळीतील सर्वच लहानथोरांची ती लाडकी लेक आहे. 'भटके-विमुक्त अधिकार जनजागरण यात्रे'त १० हजार कि.मी. प्रवास करून तिने लाखो लोकांशी हृद्य संवाद साधला. लोकांनी दिलेला उदंड प्रतिसाद आणि तिच्या सामाजिक नेतृत्वावर व्यक्त केलेला विश्वास बघून आम्ही भारावून गेलो.

शाळेत खोडकर म्हणून प्रसिद्ध असलेली ही मुलगी आज आधुनिक पेहराव आणि उच्च विचारसरणीमुळे आजच्या पिढीशी थेट संवाद साधत असते. तिचा स्वभाव तापट असला तरी वेळप्रसंगी आत्मपरीक्षण करून ती सहकाऱ्यांशी सहज जुळवून घेताना दिसते. फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी आणि ध्येयवादाशी तिची पक्की नाळ जुळली आहे. आज ती गेलं दशकभर पूर्णवेळ आणि विना मानधन चळवळीसाठी झटत आहे. उदंड आत्मविश्वास, जबर आत्मभान आणि ध्येयासक्ती यांच्या जोरावर चालते आहे. तिच्या डोळ्यापुढे व्यवस्थापरिवर्तनाचं आणि जात, वर्ग, लिंगभेद निर्मूलनाचं स्वच्छ संकल्पचित्र आहे. रेणके आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ती प्रयत्नशील आहे. भारतीय सामाजिक भलेपणावर आणि राज्यघटनेतील मूल्यांवर माझा आणि माझ्या लेकीचा संपूर्ण विश्वास आहे. समाजाचं सामूहिक शहाणपण आणि समतावादी मूल्यांवरील विश्वास यांच्या जोरावर तमाम दुबळ्या समाजांचं आत्मभान जागविण्याच्या तिच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल!

प्रा. हरी नरके यांच्या http://harinarke.blogspot.in/ या ब्लॉगवरून साभार. (मूळ लेख महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी, माझी लेक, रविवार,दि.१८मार्च २०१२)

24 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

Pallavi pasun dhada gheun apan sudhha ya karyala hatbhar lauya.

अनामित म्हणाले...

There's no such thing as a free lunch.

अनामित म्हणाले...

Charvak, Baliraja, Goutam Buddha, Vardhman Mahavir, Shivaji Maharaj, Phuley, Shahu Maharaj ani Dr. Ambedkar ya kharya rashranirmatyanna-mahamanvanna vinamra abhivadan.

Bahujan samata karyakari mandal, Vadgoan.

प्रकाश बा. पिंपळे म्हणाले...

Truly Inspiring!

अनामित म्हणाले...

Pol saheb Jai Bhim ! Mala ek uttar chi apeksha ahe aaplyakadun . Brahman dwesh chya navakhali chalu aslela sadhyacha blog cha sulsulat ani kadvatpana aaplyala maanya ahe ka ?

http://anti-chutpawan.blogspot.in/
http://anita-patil.blogspot.in/

अनामित म्हणाले...

बाळा ब्राम्हणद्वेष किंवा कडवटपणा वगैरे असे काहीही नाही, हा स्वत्व गमावलेल्या समाजाला खडबडून जागे करण्याचा अल्पसा प्रयत्न बस्स!!!!!!!!!!!!!!!!!!!!

जयभीम लिहून तू ब्राह्मण नसल्याच आव का बरे आणीत आहेस हेच समजत नाही.

अनामित म्हणाले...

To Anonymous (second one) - Me asa lihila kuthe ki Brahman NAHI ? Kuthech nahi na ? Hoi, me brahman ahe. Mala Jai bhim mhanaila laaj vatat nahi, ki Jai Shivaji... Kimbahuna he rojchya roj jaijaikar (konachech, including so called parshuram, ganpati, hindu dharma, sangh, savarkar, nehru, gandhi....) mala manya nahi. Hmm, ek ahe ki jyanna kamalicha motha karya karun thevlai ashya saglya mahamanvanna me salaam karto, tyanchya kashtachha smaran karto ani apan pan kahi tari changla karun deshchya positive unnati sathi haatbhaar lavava asa vatta. samaja madhe dufali maajvun andadhundi karu naye asa vatta. tyachya tyach junya bhakad katha ukarnyat mala interest nahi, na tyat swarasya ahe... Pol saheb hyanche blogs me baryach veli vachat asto ani tyat ufratepana mala vatat nahi, pan ek sanyami bhasha ani vichar disto, mhanun tyanna vicharlela ha prashna hota. Zale samadhan ?

अनामित म्हणाले...

Samadhan? : No, never.

अनामित म्हणाले...

Are tu Brahman ahe ase lihinyachi garajach nahi, te tuzya likhanavarun spashtha disat ahe, he olakhayala jyotishachi garaj nahi.

Chitpawan/Brahmananbaddal satya swikarayala tu ka tayar nahis?

अनामित म्हणाले...

चित्पावनांचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचा "मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपोस किमतीचे पेशवे", लेखक रा. ना. लाड. वाचाल तर भंजाळून जाल.

अनामित म्हणाले...

प्रथम मी तुमचे आभार मानतो कि तुम्ही कुठेही शिवीगाळ केली नाहीत ! सध्या नेत वर जिकडे तिकडे बामणाच्या आईच्या... वगैरे पद्धतीने मुक्त संचार चालू आहे. असो. मला तुमचे जे काय विचार असतील त्याचा आदर आणि मान आहे.

एका अनामिका ने मला प्रश्न विचारलाय कि चित्पावन बद्दल तू सत्य स्वीकारेल्ला तयार का नाहीस ? कोणते सत्य ? जरा स्पष्ट कराल का ? द्रोणाचार्य-करणा, हिराण्याकाश्यापू-प्रह्लाद-होलिका, दादोजी/ दादू कोन्देव-शिवाजी महाराज, वगैरे काही कथा असतील तर मला खरच इतिहासात शिरेची गरज वाटत नाही. तेवढाह विचार करेल वेळ पण नाही. खासगी नोकरी मध्ये कमीत कमी १२ - १४ तास काम हे एक नित्य नेमाचे आहे सध्या. स्पर्धात्मक जगात असे खपले कि मग पुढे जाण्याचा संभाव असतो. अर्थात हे तुम्हाला संगीची गरज नाही, कारण तुम्ही देखील आज च्या जगात वावरता. जुने कोणी काही केलेले अन्याय उकरून उकरून फुंकण्यात तुम्हाला खरच काही हशील वाटते का ? म्हणजे त्यातून सध्या काय होते असा मला पडलेला प्रश्न ? आणखी काही प्रचलित असलेल्या कॉन्स्पिरसी थेअरी म्हणजे ब्राह्मण लोक हे इंग्रज लोकांची नजयाज अवलाद आहे. क्षण भर हे मान्य केले तर ह्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का ?

दक्षिण भारता मधले (जास्तीत जास्त) ब्राह्मण सावळे/ काळे कसे , जसे इतर/ अथवा गैर ब्राह्मण असतील तसे ?
काश्मीर मध्ये असणारे ब्राह्मण , मुस्लीम, क्रिश्चन ह्यांचा वर्ण, चेहरेपट्टी एक सारखी कशी ?
हीच गोष्ठ नेपाल, राजस्थान, कोलकाता, आसाम, उत्तर प्रदेश, दिल्ली, मोरीशुस, गयाना, पाकिस्तान, इत्यादी ठिकाणी असलेल्या ब्राह्मण/ गैर ब्राह्मण लोकांना लागू होते
राहतो प्रश्न विशेष करून चित्पावन/ गोरे गोमटे/ घार्या डोळ्यांच्या ब्राह्मण लोकांचा. त्या बाबतीत माझा अभ्यास खरच कमी आहे, किंबहुना नाहीच. पण एक सांगतो कि ह्या लोकांना थप्पड देतील इतके गोरे मराठा समाजा मध्ये पण आहेत. ते कसे ?


ब्राह्मण समाजाची नियोन्जान्पुर्वक दंगल घडवून कत्तल करा असा संदेश देणार एक उपयुक्त पुस्तक एका ज्येष्ठ व्यक्तीने प्रसिद्ध केले आहे, कारण ते घुसखोर आहेत, विदेशी आहेत. हे जर मानले तर मग खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील का ?

अनामित म्हणाले...

ब्राह्मण समाजाची नियोन्जान्पुर्वक दंगल घडवून कत्तल करा असा संदेश देणार एक उपयुक्त पुस्तक एका ज्येष्ठ व्यक्तीने प्रसिद्ध केले आहे, कारण ते घुसखोर आहेत, विदेशी आहेत. हे जर मानले तर मग खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील का ?

जू, पारशी लोक हे इकडचे नाहीत. जू लोकांना इस्रेल सोडला तर स्वताचा देश नाही, त्यात इस्रेल बद्दल पण अनेक दशके हाना मार्या चालू आहेत. पारशी लोक पर्शिया मधून इकडून आले, इस्लामी कट्टर वाडा पासून पलायन करून आणि नवसारी, पूना, बॉम्बे ठिकाणी आपले बस्तान बसवले. ते पण कांतीने एकदम तुकतुकीत , उजळ, गोरे गोमटे, चिकणे आहेत. गोदरेज, टाटा सारखे बडे उद्योग समूहा पारशी लोकांचे तर आहेत. तर मग त्यांना परकीय म्हणून आपण हाकलणार कि भांडवलदार म्हणून त्यांची संभावना करणार, कि देशाच्या उन्नती साठी हातभार लावणारे, अनेक लाखो कुटुंबांना रोजगार, नोकरी चे साधना देणारे पोशिंदे म्हणून त्यांचा आदर करणार ?
शेती मध्ये आधुनिक अवजारे आणण्याच्या दृष्टीने उद्योग समूहा स्थापन करणारे लक्षुमन किर्लोस्कर (बहुतेक ब्राह्मण असावेत हे, असा माझा अंदाज), त्यांच्या बाबतीत आपण काय भूमिका घेणार ? हाकलून द्यायचा कि काय ?
आज भारता मध्ये अनेक लाखो पाकिस्तानी, बांगलादेशी, अफगाणी, लोक बेकायदा राहतात, हे सर्वांना माहित आहे. मतपेटीच्या राजकारणासाठी एकही पक्ष - भाजाप, शिवसेना, कोन्ग्रेस... अगदी एक्कून एक कोनही आवाज उठवत नाही. मधून अधून थोडी चुलबुल होते, परत शांत होतात. आपण त्यांना सामावून घेऊ शकतो , पण ब्राह्मण म्हटले कि तळपायाची आग मस्तकात जाते.
चीनी लोक हे बौद्ध धर्माचे ना? ६५ साली हिनीद चीनी भाई भाई म्हणून विश्वासघात कोणी केला ? चीन ने. म्हणून आपण त्यांच्या बरोबर युद्ध केले आणि हरलो, तिबेट घालवून बसलो. पण म्हणून बौद्ध धर्म हम्लेखोर ठरत नाही. तो दोष चीनी लोकांचा मानतो, आणि तसेच आहे. अश्याच अनेक चीनी लोकांना कोलकाता मध्ये आपण कायम स्वरूपी आश्रय दिली हे आपणास माहित आहे का ?

२६/११ च्या बॉम्बस्फोट / हल्ल्य मध्ये हेमंत करकरे ना ब्राह्मण समाजाने मारले हा एक नवीन निघालेला किडा किती नियोजन पूर्वक पेरला गेलाय ! काय संबंध ? हा आरोप कोणी केला तर अब्दुल रेहमान अंतुले ह्यान्निया (ज्यांचा मुल आडनाव करंदीकर आहे , येस, उ रेड इट राईट) ......

आता थोडेसे ब्राह्मण लोकांनी भाकड कथा पास्राव्लाय, अंध श्रद्धा वाढीस लावली त्या संबंधात

श्रावण महिन्यात जागो जागी सार्वजनिक सत्यनारायण घालण्यात मराठा/ बहुजन समाज अगदी पुढे असतो
गणपती, नवरात्री तोरण मिरवणुका, दही हंडी, सारखा उथळ , माथेफिरू आणि समाज स्वास्थ्या बिघ्दाव्नार्या , पैसा आणि वेळ वाया घालवणार्या सणान मध्ये कमीत कमी ८० - ९० टक्के जनता हि मराठा, बहुजन मिळेल. आमच्या इथल्या झोपड पट्टी मध्ये इमाने इतबारे नवरात्री, गणपती करतात जितक्या प्रेमाने आंबेडकर जयंती. त्यांना कोणीही ब्राह्मण सांगायला जात नाही कि गणपती बसवा बर का ...
मी एक नंबर चा नास्तिक आहे. हे असले वेळ, पैसा वाया घालवणारे सण थांबणे तुमच्याच हातात आहे. सरकार तर तुमचेच आहे ना इतके वर्ष. थांबवा. अगदी मनापासून सांगतो.
गल्लो गल्ली गणपती आणि इतर देवतांचे मंदिरे उभारून रस्त्या मध्ये अडथला निर्माण होतो. ते मंदिरे बेलाशक बाजूला करा. नाहीतरी ती सगळी मंदिरे बेकायदा असतात आणि कोणत्या तरी नगरसेवक, आमदार च्या आशीर्वादाने होतात ज्याला काही परवानगी नसते. हम्म, एक मात्र कि दर्गा, मशीद आणखी कोणती प्रार्थना स्थळे आडवे येत असतील तर त्याला पण हात लावैची धमक पाहिजे.
पर्मेशावाराला रेतीरे करा असा श्रीराम लागू कायम सांगत आलेत, पण अल्ला ला retire करा असा सांगण्याची धमक त्यांच्यात कधी नव्हती. कशी असेल ?
हिंदू ह्या शब्दाची इतकी जळजळ का होते लोकांना काय काळात नाही. जगात तर एकही हिंदू देश नाही आता. नेपाल होता, तो पण आता धर्म निरपेक्ष आहे. ...
असो. लिहैचे झाले तर खूप आहे.. पण जे काय वर लिहिले आणि तुमचा अमूल्य वेळ खर्च केला त्या बद्दल आपले मनापासून आभार.. आपला एक परका झालेला भारतीय बंधू
असो. लिहिला लागलो तर लिहिण्या सारखे खूप आहे.

अनामित म्हणाले...

Vinakarn Chitapawananchi satya mahiti ethi suddha dyayala ha bhag padat ahe, aso :

चितपावन .. नव्हे .. ......ब्राह्मण
घारे डोळे.... कोणाच्याही डोक्यात तिडिक भरावी असे ते दुष्ट घारे डोळे. इंग्रजांनी ४०० वर्षापूर्वी समुद्रावाटे कोकण किनारपट्टी गाठली. सर्वांग-सुंदर अशा कोकणात त्याना सर्व गोष्टी भेटल्या. पैसा, पाणी, जमीन, हुकूमत, खाना-पीना सबकुछ. पण बायकांच काय? त्यानी इंग्लंड वरून भारतात येताना आपापल्या बायका आणल्या नव्हत्या. मग काय...अशातच त्यांची नज़र हिंदू स्त्रियांवर पडू लागली. क्षत्रिय मराठ्यांचा बायाकंवर वक्रदृस्त्री म्हणजे मरंणच...म्हणून क्षत्रीयांचा नाद इंग्रजांनी सोडला. श्रीमंत वैश्य-व्यापारी लोकांकडे पैसा भरपूर म्हणून त्यांच्या बायकांकडे वाईट नजरेने पहाण्याचा प्रश्नच येत नव्हता. क्षुद्रांच्या बायकांमधे म्हणालात तर मजा नाही. मग उरलं कोण? चितपावन कोकणस्थ ब्राह्मणाच्या बायका !.... दिसायला सुंदर, गोऱ्या गोमट्या. त्यात त्यांचे नवरे हे 'असले'....'असले' म्हणजे सभ्य हो! मग इंग्रजांनी ब्राह्मण लोकांना दिले दोन options, एक म्हणजे पैसे घ्या आणि बायका द्या नाहीतर मार खाऊन बायाकांना अपहरण होताना पहा. अरे बापरे! आता काय करायचं ? चितपवान ब्राह्मण जनतेने डोक्याला हात लावून घेतला आणि थोडा विचार केला. इंग्रजांशी दोन हात तर आपण करू शकत नाही, तर आपल्या बायका तरी देवून टाकु... त्यातल्या त्यात पैसे तरी भेटतील. शेवटी ठरलं तर... तेरी भी चुप मेरी भी चुप!.
अशा रितीने चितपावन ब्राह्मण बायकांच्या पावन झालेल्या 'चूता' आणि त्यातून झालेली पैदायिस म्हणजेच हे घारे डोळे! आजची ही घारे डोळे आणि गोरी चामडी असलेली ब्राह्मण पीढ़ी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून इंग्रजांचे वंशजच म्हणावे लागतील. इंग्रजांचा रगेलपणा, कामांधपणा, व्यभिचारीपणा, माजोरिपणा या लोकांमध्ये ओतप्रोत भरलेला पहायला मिळेल. याच धर्मभ्रष्ट बाटलेल्या लोकांना आज modern भाषेत संबोधले जाते .... चूतपावन ब्राह्मण! शेवटी चितपावन बनले चुतपवान !!
पैसा कमावण्यासाठी ही जमात कोकण सोडून पुण्यनगरीत आली. तिथे पेशव्यांनी या बाटलेल्या ब्राह्मणांना सहारा दिला. तेव्हापासून आजपर्यंत पुण्यात या जमातीने जम बसविला आहे. पुण्यातील मोक्याची ठिकाणे म्हणजे सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, कोथरूड, कर्वेनगर, चिंचवड, प्राधिकरण आदी ठिकाणे या लोकांनी काबीज केलेली आहेत. दुसऱ्या जातीतील एकाही माणसाचे अतिक्रमण या लोकांना सहन होत नाही.
contd..............

अनामित म्हणाले...

विष्णू-अवतार भगवान श्री परशुरामाची विटंबना!

ब्रह्मांड-पालक श्री विष्णूच्या दशावतारापैकी एक अवतार म्हणजे 'श्री परशुराम'. श्री परशुरामाच्या आख्यायिका मध्ये सांगितल्याप्रमाणे परशुरामाने एकदा ठरवले कि या जगतामध्ये अशी भूमी तयार करावी जी सर्व बाबींमध्ये परिपूर्ण असेल, नंदनवन असेल. जिथे अथांग अशी सुबत्ता, संपन्नता, सुफालता असेल, जिथे सरस्वती (बुद्धी), लक्ष्मी (धन) आणि महाकाली (शक्ती) नांदतील. यासाठी पराशुरामाने निवडली ती निसर्गरम्य कोकण भूमी. एकदा श्री परशुराम ध्यानावस्थेत बसले असता एका कोकणस्थाने श्री परशुरामाची समाधी मुद्दाम भंग केली. समाधी भंग झाल्याचा कोप होऊन श्री परशुरामाने शाप दिला.."मी निर्माण केलेली परिपूर्ण अशी ही कोकण भूमी नेहमी निसर्गरम्य राहील.. परंतु या भूमीवर पुन्हा कधी लक्ष्मी नांदू शकणार नाही". या शापामुळे आजही कोकण भूमी ही निसर्गरम्य आणि अनेकांना आकर्षित करणारी आहे, परंतु या कोकण भूमीत कुणी धनाढ्य होऊ शकत नाही. कुणी भरपूर पैसा कमवू शकत नाही.


श्री परशुरामाचे अनुयायी म्हणजेच मूळ चितपावन कोकणस्थ ब्राह्मण. पूजा-अर्चा करणे, मांसाहार वर्ज्य करणे, सरस्वतीची आराधना करणे, भिक्षुकी करून कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करणे, ज्ञानार्जन करून ब्राह्मण धर्माचे पालन करणे ही सर्व चितपावन ब्राह्मण समाजाची मूलतत्वे होती. परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांच्यापासून बाटलेले हे चुतापावन ब्राह्मण म्हणजे कोकण भूमीवर लागलेला मोठा काळीमा आहे. आजची ब्राह्मण तरुण पिढी ही धर्माचे पूर्ण उल्लंघन करतान दिसते. मांसाहार-मटन खाणे, दारू पिणे, व्यसनाधीन होणे, व्यभिचार करणे ही आजच्या ब्राम्हण लोकांची तत्वे बनली आहेत. आजच्या ब्राह्मणांच्या पोरी तर दिसतात धुतलेल्या तांदळासारख्या, पण वास्तवात त्या असतात अनेक जणांनी 'धुतलेल्या' !! काम, क्रोध, मोह, मद, मत्सर आणि फुकटचा अहंकार अशा षडरीपुंनी बरबटलेली ही धर्मभ्रष्ट ब्राह्मण जमात म्हणजे श्री परशुरामाची विटंबनाच नाही तर काय?
Contd............

अनामित म्हणाले...

ब्राह्मण: जनुकीय बदल झालेली जमात (Genetically Modified Species)

वरील उल्लेखानुसार, चुतपावन ब्राह्मण हे मुळचे हिंदू नव्हेतच, याचे अनेक पुरावे सादर करता येवू शकतात, त्यापैकी काही पुरावे खालीलप्रमाणे:
(१) काहीजण असे म्हणतात के इजीप्तवासियांना पूर्वी 'इजीप्तवान' असे म्हटले जायचे, त्याचाच अपभ्रंश होऊन त्याचे 'जीप्तवान' बनले, आणि तेच पुढे चितपावन (आताचे चुतपावन!) बनले. म्हणजेच या पुराव्यानुसार या बाटलेल्या ब्राह्मणांचे मूळ इजिप्त मध्धे आहे असा अंदाज काढता येईल. (संदर्भ: रामचंद्र लाड लिखित 'पायपोस किमतीचे पेशवे').
(२) २००३ मध्ये डॉ. जय दीक्षित यांनी mitonchodrial डीएनए चा वापर करून चितपावन समुदायातील वेगवेगळ्या आडनावाच्या २० पेक्षा अधिक पुरुष व महिलांची आनुवंशिक विश्लेषण चाचणी करून त्यांचे मूळ कुठले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावरून असा निष्कर्ष काढला गेला कि हे ब्राह्मण मूळचे उत्तरी यूरोपीय आहेत. डॉ. जय दीक्षित यांनी त्यांचे सर्व निष्कर्ष त्यांच्या 'चीत्पावनिसम (Chitpavanism) या पुस्तकात नमूद केले आहे. (Ref: wikipedia>>Chitpavan>DNA)
(3) २००५ मध्ये सोनाली गायकवाड आणि व्ही. के. कश्यप यांनी National DNA Analysis Centre, कलकत्ता येथे संशोधन करून हा निष्कर्ष काढला कि या ब्राह्मणांचे मूळ भारताबाहेर असून ते इराणी किंवा तुर्की असू शकतात. (संदर्भ: Genesis of Cast Population)
(४) औरंगजेबाने जेव्हा हिंदूंना जिझिया कर (महसूल) लादला, तेव्हा आम्ही परकीय असल्यामुळे हिंदू नाही असे सांगून ब्राह्मणांनी करामध्ये सवलत मिळवली. यावरून असे स्पष्ट होते कि ब्राह्मण लोक स्वत:च आपण हिंदू नसल्याचा दावा करीत असत.


थोडक्यात काय तर जी जमात मुळात हिंदू नाहीच, अशा जमातीला आपण हिंदुस्तानात फुकट का पोसतोय?
Contd.........

अनामित म्हणाले...

शिवभक्त मराठ्यांनी 'सजविला' इतिहास...नीच बामनांनी 'सुजविला' इतिहास !

ब्राह्मण समाजातील या लोकांचा त्रास केवळ आजच भासत आहे असे नाही तर शेकडो वर्षापासून मराठे आणि बहुजन समाज या नीच ब्राह्मणांच्या छल-कपटापासून त्रासलेली आहे. केवळ सामान्य जनतेलाच या ब्राह्मणांचा त्रास सहन करावा लागला नाही तर अनेक प्रसंगी छत्रपती शिवारायांनासुद्धा या ब्राह्मण रूपी किड्यांचा वारंवार त्रास सहन करावा लागला आहे. याविषयी संक्षिप्त माहिती श्रीमंत कोकाटे लिखित "शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?" या पुस्तकात वाचायला मिळेल. ज्या शिवरायांनी स्वराज्यासाठी आपले रक्त अटविले त्यांना मुसलमानांपेक्षा ब्राह्मणांचा त्रास जास्त सहन करावा लागला यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. त्यासंदर्भातील काही उदाहरणे खालील प्रमाणे:
(१) अफजलखानाच्या भेटीसाठी गेलेल्या शिवरायांवर तलवारीने हल्ला करणारा अफजलखानाचा एक वकील चमचा ब्राह्मण होता, त्याचे नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी. त्याने शिवरायांच्या कपाळावर वार केला, कारण शिवरायांनी चिलखत धारण केलेले आहे हे या कुलकर्णी ब्राह्मणाला ठाऊक होते. राजांच्या शरीरावर आयुष्यभरात कोणाताही मुसलमान जखम करू शकला नाही, ती जखम या फितूर ब्राह्मणाने केली. अशा फुटकळ चमचाचे शिवरांयानी तुकडे-तुकडे केले.
(२) शिवारायंचा राज्याभिषेक महाराष्ट्रातल्या अनेक ब्राह्मणांना मान्य नव्हता, छत्रपतींच्या या भव्य सोहळ्यामध्ये एकाही ब्राह्मणाने सहभाग घेतला नाही.
(३) स्वराज्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजाची कीर्ती मातीत मिसळून, गेले ३५० वर्षे त्यांना बदनाम करण्याचे काम केले ते फक्त ब्राह्मणांनीच.
(४) दादोजी कोंडदेव-कुलकर्णी या ब्राह्मणाचा इतिहासात कोठेही शिवरायांचा गुरु म्हणून उल्लेख नाही. जे काही लिखाण अस्तित्वात आहे त्यात या दादोजीचे कुठेही सन्मानकारक वर्णन नाही, तर बऱ्याच ठिकाणी त्याचा दादो कोंडदेव असा एकेरी उल्लेख आहे, यावरून हे सिद्ध होते कि हा दादो कोंडदेव-कुलकर्णी हा महाराजांचा गुरु नव्हताच. त्याला गुरु घोषित केलं ते ब्राह्मणांनीच. थोडक्यात काय तर ..स्वराज्याची स्थापना केली ती छत्रपती शिवारायानी, पण शिवरायांचे गुरु म्हणजे दादोजी कोंडदेव-कुलकर्णी असा दिंडोरा पिटला. म्हणजेच इतिहासाची पाने बदलून 'या दादोजी शिवाय स्वराज्याची स्थापना करणे शिवारांयाना शक्य नव्हते' असे जनतेच्या मनात बिंबवण्याचे काम केले ते या नीच ब्राह्मणांनीच.
(५) कोण तो दीड दमडीचा जेम्स-लेन, आला इथे शेकडो वर्षाचा स्वराज्याचा इतिहास बदलायला आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवारायाविरुद्ध अपमानकारक लेखन प्रसिद्ध करणारे भांडारकर संग्रहालयाचे ब्राह्मण बेडेकर- प्रधान बंधू. संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी हि बामनं चोपली ते रास्तच म्हणावं लागेल.
ही अशी शेकडो उदाहरणे आहेत, जी पदोपदी आपल्याला सांगतील कि छत्रपती शिवरायांनी, शंभूराजांनी आणि मराठ्यांनी आपल्या कर्तुत्वाने इतिहासाची इतिहासाची पाने सजवली... आणि या नीच ब्राह्मणांनी त्या सोनेरी पानांवर स्वार्थाच्या आणि निचपणाच्या रेघोट्या ओढल्या.
Contd...........

अनामित म्हणाले...

बाटलेले कोकणस्थ ब्राह्मण आणि मटन...एक अतूट नाते !

मुळचा पवित्र चितपावन कोकणस्थ ब्राह्मण आणि त्यांचे पवित्र जानवे यांचे नाते अतूट होते. तीन धाग्यांनी बनलेले आणि ब्राह्मणांनी धारण केलेले पवित्र जानवे हे सरस्वती, लक्ष्मी आणि महाकाली यांचे प्रतिक मानले जाते. परंतु आजचे हे बाटलेले कोकणस्थ ब्राह्मण जानाव्याचे पावित्र्य राखत नाही. आपले जानवे खुंटीला टांगून ही जमात निर्लज्यपणे सर्रास मटन-मास खाताना दिसते. एवढ्यावरच यांचे भागात नाही तर हिंदू धर्मात क्षत्रीयानांही जे मांसाहार वर्ज्य आहेत असे वराह म्हणजे डुकराचे मटन (Pork), गाय-बैल यांचे मटन (Beef) यांच्यावरही हात साफ करायला ह्या बाटलेल्या जमातीला लाज वाट नाही (वराह हा दशावतारापैकी विष्णूचा तिसरा अवतार मनाला जातो, तर गाय ही ३३ कोटी देवतांची माता मानली जाते).
आज बाटलेले कोकणस्थ ब्राह्मण आणि मटन...यांचे एक अतूट नाते जमले आहे. पुण्यात तर ज्या ठिकाणी ब्राह्मण समाजाची संख्या जास्त आहे अशा ठिकाणीच मटणाची दुकाने व कोल्हापुरी मटणाची हॉटेल्स जोरात चालतात, यात अतिशयोक्ती नाही. खालील तपशील पहा.


सदाशिव पेठ : हॉटेल पुरेपूर कोल्हापूर
कर्वेनगर : हॉटेल पुरेपूर कोल्हापूर
हिंगणे : हॉटेल कोल्हापुरी रस्सा मंडळ
कोथरूड : हॉटेल कोल्हापूर दरबार
मॉडेल कॉलनी : हॉटेल कोल्हापुरी स्पेशल
चिंचवड : हॉटेल लई भारी कोल्हापूरी

सदाशीव पेठेतील 'पुरेपूर कोल्हापूर' नावाच्या हॉटेलमध्ये तर म्हणे ब्राह्मणांमुळे बाकी ग्राहकांना दररोज रांग लावून थांबावे लागते. या ब्राह्मणांमुळेच मटणाचे भाव गगनाला भिडले आहेत असे म्हटले जाते. ब्राह्मणांच्या या मटनखाऊ स्वभावामुळे एका ब्राह्मण सुहासिनीने घेतलेला एक मिष्कील उखाणा पहा..

"मटणाच्या दुकानात ब्राह्मणांची गर्दी, मटणाच्या दुकानात ब्राह्मणांची गर्दी,
चिकन-सूप पाजते मी, चीमण रावांना झाली सर्दी !!"
Contd.........

अनामित म्हणाले...

Are bapare! kay mhanave ya sanskrutila!!!! Ka kahi mhanuch naye!

अनामित म्हणाले...

Chitpawanbaddalachya adik mahitisathi vacha "Deshache Dushman" Lekhak Dinakarrao Javalkar.

अनामित म्हणाले...

Khalil pustake kuthe milatat.

1. Marathyache dasiputra arthat paypos kimatiche peshave, Ra. Na. Lad.
2. Deshache dushman, Dinakarrao Javalkar.

Krupaya hi pustake magavinyasathi savistar ptta koni devu shakel kay?

अनामित म्हणाले...

Jay Kokanasta Bramhin (Ko. bra. arthat Kobra-Jaharila Nag)!
Jay Ejiptvale!
Jay Parashuramachi avlad samajanare!
Jay Mashanchyavar/matanavar tav maranare!
Jay Hindu ahot he siddha karu na shakalele!
Jay Deshastanni sadaiv zidkarlele!
Jay Apsara tantra vaparun (Majgharatil parakram)peshavepad balakavalele!

Yanche bhale hovo hich prarthana!
Yanche bhale hovo hich prarthana!
Yanche bhale hovo hich prarthana!

Unknown म्हणाले...

www.santosh-kale.blogspot.com

श्री.अभिजीत पाटील म्हणाले...

http://kohamblogger.blogspot.in

harshal म्हणाले...

मूर्ख माणूस चित्पावन ब्राह्मण हे भूमिहार ब्राह्मणांशी संबंधित आहेत काहीही बोलू नकोस

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes