शुक्रवार, जुलै ०८, २०११

Satyashodhak Examination

Dear friends

Satyashodhak Chhatrapati Dnyanpith has organized two examinations on the syllabus books of Fule Shahu Ambedkar thought. Both exams will be conducted all over Maharashtra at 300 exam centers on 28 August 2011. Detail information can be available at ---


------ Sau. Shobhatai Shrawan Deore
Convenor, Satyashodhak Chhatrapati Dnyanpith,
201, Sparsh Heights, Dream city Road
Opp. Fame Cinema, Pune Road, NASHIK - 422011


Mobile - 9422788546.
Email- satyashodhak.university@gmail.com

2 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

प्रकाश, खूप खूप धन्यवाद.

सत्यशोधक परीक्षेबाबत अजून माहिती असल्यास सह्याद्री बाणावर उपलब्ध करून द्यावी. या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, फी, वगैरे बाबींविषयी माहिती हवी आहे.
प्रा. श्रावण देवरे आणि सौ. शोभाताई देवरे हे सत्यशोधक ज्ञानपीठाच्या माध्यमातून जो उपक्रम राबवत आहेत तो अतिशय स्तुत्य आहे. बहुजन समाजातील मुलांना शालेय वयातच फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची ओळख व्हावी, त्यांना पुरोगामी-विद्रोही तत्वज्ञान माहिती व्हावे यासाठी ही परीक्षा फायदेशीर ठरेल यात शंका नाही.
तानाजी कदम,
सोलापूर.

Prakash Pol, Karad. म्हणाले...

प्रती,
तानाजी कदम.

प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
सत्यशोधक परीक्षेबाबत अजून सविस्तर माहिती सह्याद्री बाणा वर उपलब्ध करून दिली जाईल. याबाबत मी प्रा. श्रावण देवरे सरांशी बोललो आहे. ते मला सर्व माहिती पाठवणार आहेत, त्यानंतर मी त्यावर आधारित एक माहितीपर लेख लिहीन, जेणेकरून बहुजन समाजाला सत्यशोधक परीक्षा, तिचे स्वरूप, उद्देश याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.
सदर माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes