मंगळवार, फेब्रुवारी १५, २०११

भिडे गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा

भिडे  गुरुजी
ब्राम्हण समोरासमोर कधीच लढत नाहीत. ते बहुजन समाजातील चमचांना पुढे करून आपापसात भांडणे लावण्याचा उद्योग करतात. यांनी महात्मा फुल्यांविषयी जी गरळ ओकली आहे ती सनातन संस्था, संभाजी भिडे यांनीही ओकली आहे. हे लोक महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणतात. ज्या माणसाने देश, समाज घडवला तो माणूस यांना देशद्रोही वाटतो. का तर यांच्या सामाजिक. धार्मिक वर्चस्वाला त्यांनी सुरुंग लावला. भिडे गुरुजी कडे बहुतांशी बहुजंनच असतात. आता ते बहुजन किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्या मनात महात्मा फुल्यांविषयी आदराची, सन्मानाची भावना असते. तरी संभाजी भिडे त्यांना फुलेंचा द्वेष करायला शिकवतात. अशा गोष्टींना वेळीच रोखले पाहिजे.

अभ्यासू आणि चिकित्सक पत्रकार मोहन यादव यांनी  'भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठान'  यांचे खरे स्वरूप दाखवणारी ही बातमी  दै. पुढारीमध्ये दिली होती.  संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान या संघटनेकडे बरेच बहुजन आकर्षित होतात. सत्य माहित नसल्याने किंवा माहित करून घेण्याच्या भानगडीत ते न पडल्याने त्यांच्यावर खोटा इतिहास लादला जातो. त्यांची दिशाभूल केली जाते आणि त्यांचे लक्ष मुख्य प्रश्नाकडून  दुसरीकडे वळवले जाते. यासंबंधी भरपूर जनजागृती करणे गरजेचे आहे. बहुजनांची दिशाभूल करणाऱ्यांचे खरे स्वरूप समाजासमोर आणलेच पाहिजे. त्यासाठीच मोहन यादव यांनी दै. पुढारी मध्ये
दिलेली ही बातमी अतिशय उत्कृष्ठ आहे, ती सह्याद्री बाणाच्या वाचकांसाठी येथे देत आहे. बहुजन समाजातील सुजान लोकांनी ही बातमी वाचून स्वताच्या मेंदूला जरा ताण द्यावा. विचार करा. अफवा, आमिषे, अपप्रचार यांना बळी पडू नका. सत्य इतिहास समजून घेवून अपप्रचार करणाऱ्यांना जाब विचारा.


 

68 टिप्पणी(ण्या):

SHINDE SATISH म्हणाले...

प्रकाश राव हा वरील लेख हा कोणत्या तरी आकसातून लिहिला गेला आहे कारण स्वत मी शिवप्रतिष्ठान सोबत आहे मला तर कधीच आसे वाटले नाही कि या संघटनेत जाती वाद होत आहे त्या तय समाजाचे लोक या मोहिमेत आघाडीवर आसतात ब्राम्हण समाजाचे हि लोक त्या पटीत असतात यात कोणतेही जाती भेद होत नाहीत आदरणीय भिडे गुरुजी हे कट्टर शिव प्रेमी आहेत आणि त्यांच्याच प्रयत्न मुळे महाराष्ट्रात जाणते आणि कट्टर शिवप्रेमी तयार होत आहेत शिवप्रेमातून असीम त्याग करणारे आदरणीय भिडे गुरुजी साक्षात शिवप्रेमाचे मूर्तिमंत उधारण आहे प्रकाश राव तुम्ही कधी तर वेळ कडून आदरणीय भिडे गुरुजीना जाऊन भेटा मग बोला आणि जे लोक गुरुजींच्या मागे उभे आहेत ते काय तुमच्यागत उपटसुंबे नाहीत शहाणे आहेत आणि सर्व जातीतील आहेत त्या मुळे तुमची आक्कल तुमचे पाशी ठेवा लोक शाने आहेत ( या वर्षीच्या मोहिमेत स्वत आर. आर पाटील रात्रीच्या १२ वाजता सिंहगड चढून त्यांना भेटायला आले होते मग आर आर पाटील काय मूर्ख होते का )

Prakash Pol, Karad. म्हणाले...

सतीशराव=-
ब्राम्हण समोरासमोर कधीच लढत नाहीत. ते बहुजन समाजातील चमचांना पुढे करून आपापसात भांडणे लावण्याचा उद्योग करतात. यांनी महात्मा फुल्यांविषयी जी गरळ ओकली आहे ती सनातन संस्था, संभाजी भिडे यांनीही ओकली आहे. हे लोक महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणतात. ज्या माणसाने देश, समाज घडवला तो माणूस यांना देशद्रोही वाटतो. का तर यांच्या सामाजिक. धार्मिक वर्चस्वाला त्यांनी सुरुंग लावला. भिडे गुरुजी कडे बहुतांशी बहुजंनच असतात. आता ते बहुजन किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्या मनात महात्मा फुल्यांविषयी आदराची, सन्मानाची भावना असते. तरी संभाजी भिडे त्यांना फुलेंचा द्वेष करायला शिकवतात. अशा गोष्टींना वेळीच रोखले पाहिजे.

महेश म्हणाले...

सत्याची जाणीव करुन दिल्याबद्दल आभारी आहे प्रकाशराव

Vijay Gophane म्हणाले...

Prakash tumache mhanane ekadam rasht ahe.Doke manuvadyanche any talvar chalnar ti tharavik lokanchi ti pan chalnar bahujanavar......te phakt mendu vapartat....apan sare te sodun baki sagale vaparato.Me jatibaddal nahi bolat...phakt pravrutti baddal boltoy.mhanun jo paryant ha Bahujan samaj swatacha gahan taklela mendu vaparnar nahi toparyant ya bahujanancha vikas honar nahi....tenva bahujanani ekatra yeun vaicharik parivartanasathi tayar rahave.

rahul म्हणाले...

सर्व मावळ्यांना माझी विनंती आहे कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणी संभाजी भिडे या गृहस्थाच्या सानिध्यात असणाऱ्या माणसांना सडेतोड उत्तरे द्या , यांनी आपल्या शिवाजी महाराजांची बदनामी केली आहे , हे फक्त शिवाजी महाराजांचे नाव त्यांच्या राजकारणाच्या सोई साठी वापरत आहेत द्वेष पसरविण्यासाठी वापरत आहेत , शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या माणसांना एकत्र घेवून या स्वराज्याचा संकल्प केला होता त्यांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केला नव्हता पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणी संभाजी भिडे हे बहुजनांच्या महापुरुषाची बदनामी करतात आणी इतर धर्मा विषयी समाजाच्या मनात द्वेष पसरवतात हि माणसे शिवाजी महाराजांची आदरकर्ते कधीच होवू शकत नाही , यांचा निषेध करा .

अनामित म्हणाले...

jya lokana Dharm hi sankalpana ani Dharmaprem mahit nahi asha lokani dev desh ani dharma yasathi ayushya vechlelya devtulya bhide gurujinbaddal anudgarachi bhasha karu naye.

vmayak shinde म्हणाले...

jya lokana Dharm hi sankalpana ani Dharmaprem mahit nahi asha lokani dev desh ani dharma yasathi ayushya vechlelya devtulya bhide gurujinbaddal anudgarachi bhasha karu naye.

Savita Patil म्हणाले...

काय खर काय खोट हे तपासून पाहत बसण्यात आपण जो वेळ घालवतोय त्या पेक्षा एक माणूस हिंदूंच्या प्रचंड शक्तीला एका चात्र खाली आणण्याचा प्रयत्न करतोय हे काय कमी आहे? अल्पसंख्यांक मुस्लीम एखाद्या प्रसंगी तत्काळ एकत्र येतात ..पण करोडोंच्या संखेत आपण असूनही आपापसात डोकी फोडत बसणार...ठेवा सगळ बाजूला आणि आता एकजुटीन कामाला लागा..सविता पाटील कोल्हापूर

bhagva Vadal म्हणाले...

agadi barobar ahe savitaji

chandrashekhar म्हणाले...

आज च्या घडीला ....आपापसातील जातीभेद विसरून ...समस्त हिंदु समाज एका झेंड्याखाली आणणे अगत्याचे आहे अन्यथा परकीय शक्ती आपला घास केव्हाच घेतील ......राष्ट्रप्रेमाने ओतपोत एक सबंध पिढी उभी करण्याचे काम आदरणीय भिडे गुरुजींनी केलंय हे काही अंधारातील सत्य नाही राहिले आता ........तेव्हा हा लेख अतार्किक आणि निरर्थक आहे अस माझं ठाम मट आहे
.........चंद्रशेखर कराड

Sachin Kulkarni म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Sachin Kulkarni म्हणाले...

भिडे गुरुजीन बद्दल जे आक्षेप घेतले जातात ते खोडून काढण्याचा प्रयत्न.
वाचा. Bhide guruji

http://dharkari.blogspot.in/2013/05/shivaji-sambhaji-bhide-guruji-maratha-hindu-bhide-guruji-shri-shivpratishthan-hindusthan-mayuresh-virkar-pune.html

http://dharkari.blogspot.in/2013_04_28_archive.html

shrikant sakunde म्हणाले...

असंख्यात गेले विरोधात लोक
तरी घालणे ना यमालाही भिक !
जरी सागरायेवढे शत्रू आले
गुरुजी आणि धारकरी नाही भ्याले !!!!!
पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराज कि जय !
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय !
भारतमाता कि जय!
हिंदू धर्म कि जय!!!!!!!!!

isha म्हणाले...

kiti faltu lekh ahe ha. ekhada manus kiti khota lihu shakto, kiti vikla jau shakato...kharach. Bhide guruji he ishwari roop ahe basss.. baki kahi bolu naka koni.

jay hindurashtra

अनामित म्हणाले...

Prakash Pol, Tumhala Azad maidanat deshapremi muslim yuvakani ghatlela haidos athvat aselach. Sambhajirao bhidyansarkha rushitulya mansavar tika karnya addhi ani musalmananche godve ganya purvi khalil chitra bagha.... Sambhaji brigade ani itar sanghatanani yacha nishedh kelyacha athvat nahi....... 1) http://themmindset.files.wordpress.com/2012/08/azad-maidan-violence-muslim-demolished-martyr-memorial.jpg 2)http://en.newsbharati.com/Encyc/2012/8/29/22_05_42_01_Amar_Jawan_memorial_H@@IGHT_294_W@@IDTH_400.jpg

Amol Kodre म्हणाले...

Bhide Gurujinbaddal mala aadar aahe pan me Sanatan chya web page var tyancha ek lekh vachala jo mala khatakato aahe. Tyani Mahatam Phulenbaddal je apshabd kadhale te chukiche aahet. Mahtama Phuleni Shivaji Maharajanchi Samadhi shodun kadhali, Tyanchya var Powda lihila. Shetkaryancha Raaja mhanun maharajanchi khari olakh samajal karavun dili. Pan Bhide guruji yani tyanchya bhashanat vegalech sur lavlele aadhalale. Tyanchya shiv premabaddal tyana vadan karato pan Mahatma Phulenvar vinakaran chikhalfek sahan nahi keli jaanar. Tase pahayala gele tar Mahatama Phule yanchyavar tika karayaitake tyanche kartutva nahiye. saatara ani Sangali bhagatil kahi kadave hindutvavadi sodalyas tyana kuni maanat nahi. Jya maanasane aapla aayushya pichalelya garib bahujanasathi vechala, jya mansane strishaktila shikshanachi kawade ughadun dili tyache vichar deshala ghatak kase ? Purogami Maharashtracha Sujan nagarik tumhala vedyatach kadhnar ani tumhala mahtfiruch tharavnar he nakki..

Atul Jagtap म्हणाले...

"sahyadri bana" he naav tumala na shobhanare ahe, Bhide guruji yanchyabaddal je bolne far chukiche ahe,tumala shivaji maharaj samjayche astil tar tya adhi bhide guruji samajayla pahijet. Bhide guruji yani sangitle;a marg ha desh tikavanara ahe.to marg mhanje shivasurya ani sambhajisarya marg hoy. apan sagle islami dahashtvad sampavnyasathi tyach margane gele pahije.,,, ani amol tumi kahitari chukata ahat.tumi atmaparikshan karave.mahatma fule h krishtan manus hota ani tyala asa vatat hote ki sagla desh lavkar kristan vhava. tyanch marg desh tikavanar navta.te apan janun ghene.. Atual jagtap(9766372504) jayatu Hindurashtram!!!

अनामित म्हणाले...

Dear Blogger PRAKASH POL .......ya maharashtrat rahanara pratyek marathi maanus MARATHA! (according to you) agreed for a while. now if i want to write and declare that i only belong to MARATHA from any other cast, do you know how to change this record?...........give me a clear and correct answer or you just stop accusing casts and sub casts....this straight from an ex-defense personnel.

rajneekant jadhav म्हणाले...

Correct...

bhagwan jaywant gaikwad Gaikwad म्हणाले...

so nice .... really great full massage
Gaikwad from Muscat

अनामित म्हणाले...

All Gods were not Bramhins.Bhramind pretained themselves as the agent of god and fool illtrate poor bahujans from many years.Now the time ha come

अनामित म्हणाले...

prakash pol b-grade che distahet.....saheb tumche dhande amhala he sagale mhit ahet......hindu samaat foot padaych kam ahe tumach...aaj paryant he ch kelat tumhi....

Aamheepan Maraatthee म्हणाले...

Hindustaanee Mitr-Maitrineeno,
Namaskaar.

Bichaaryaa Prakaash Pol-che He Sarw Likhaan,Gareeb Sarkaaree Karmachaaryaankadoon Saktine "Maraatthaa Tax" Wasool Karnaaryaa Khandaneekhor Purshaa Khedekarchyaa Halkat Shikawanukeewar Aadhaareet Aahe !

Hyaach Haraamkhor Purshaa Khedekarlaa High Courtne Haagyaa Dam Detaach Tyaane Winaashart Maapheenaamaa Lihoon Dilaa ! Hee Baatamee Wartamaan Patraat Chhaapoon Aale Aahe.

Haa Chor Purshaa Khedekar Wa Tyaache Mambaajee d-gredee Yaanee Kaahee Warshaanpoorwee Pune Yethe Zaalelyaa Gupt Baitthakeet Dharmaandh Laandyaankadoon Bharpoor Paisaa Khaawoon Hindu-Maraatthee Samaajaat Aapsaat Widwesh Nirmaan Karnyaache Kaarya Suroo Kele Aahe,Ase Mhantaat !

Tenwaapaasoon Naween Itihaasaachaa Shodh Laawanaaraa KarmaDaridree Kekaate Wa Maajlelaa Waaman Meeshree Saarakhe Barech Raashtra-Drohee Chekaalale Aahet ! Hallee Tar Tyaanchee Majal Hindustaanaalaa Swaatantrya Milanyaapekshaa British Raajwat Baree Hotee Ase Mhananyaaparyant Gelee Aahe !

Go-Braahman-Pratipaalak Chhatrapati Shiwaajee Mahaaraaj Wa Hindu Dharm Sodnyaas Nakaar Dewoon Musalmaan Dharm Sweekaarnyaapekshaa Mrutyuchaa Sweekaar Karnaare Hindu Dharmanishtth Sambhaajee Mahaaraaj Yaanchyaa Naawaane Dukaane Kaaddhnaare He Dalbhadree Mambaajee d-gredee Hallee Afzal Khaanaachyaa Kabareewar Chaadaree Chaddhawataat !! Hindu Mandire Paadnaaraa Tipu Sultaan Hallee Tyaanaa DeshPremee Waatoo Laagalaa Aahe !

Prakaash Pol-saarkhyaa Baryaach "Maraatthaa" Tarunaanaa Muddaam Hindu Ekatechyaa Wirudhdh Bahakawale Jaat Aahe !

Aapan Sarwaanee www.lokprabha.com/20110805/talebanda.htm Baghaa Wa Hyaa Hindu-Dweshtyaa Purshaa Khedekarche Ughade-Naagade Satya Swaroop Jaanoon Ghyaa,Hee Winantee !

Aaplyaa Hindustaanaat Sarwach Musalmaan Deshdrohee Nakkeech Naaheet ! Maatr Haalee Paapistaanee Zhende Phadkawnaaryaa Owaisinchaa Kaal Aalaa Aahe.Musalmaan Samaajaateel Striyaanchee Awasthaa Kitee Bikat Aahe,He Konee Saangaayalaa Nako ! Tyaawirudhdh Aawaaj Utthawanyaachee Hyaanchee Himmat Naahee.Aaj Musalmaan Samaajaateel Sudhaarakaanaa Ughad Paatthimbaa Dyaayachee Wel Aalee Aahe.

Pan Tyaa Aadhee Aaj Sarw Jaatee-Dharmaachyaa Maraatthee Bhaashikaanee Ekatr Asane Aawashyak Aahe ! Wisheshtahaa Maraatthaa Tarunaanaa Hyaa Dalbhadryaanpaasoon Door Tthewane Aawashyak Aahe.

Aanakhee Pan Ek Gosht Lakshaat Tthewane Aawashyak Aahe Kee,Dharmaandh Musalmaan Dalit Samaajaalaa Pralobhane Daakhawoon Hindunchyaa Wirudhdh Ubhe Karat Aahe !

Aajwarchyaa Itihaasaat Sarw Boudhdh Dharm Sthalaanchaa Widhwauns Jaree Dharmaandh Laandyaanee Kelaa,Taree Tyaache Khaapar Sawarn Hindunchyaawar Phodale Jaat Aahe ! Sarwaanaa Maaheet Aahech Kee,Afghanistanmadheel Bamiyan Yethil Jagaateel Sarwaat Unch Budhdh Moorti Konee Paadlyaa !

Aso ! Aapan Sarwaanee Hindustaanaachee Punhaa Phaalanee Howoo Na Denyaasaatthee Jaagaruk Asane Garajeche Aahe.

Sanjay Bhide,
Aantar-Raashtreey Sampark Pramukh,
RPI (A).

Satish Kudtarkar म्हणाले...

''जगण्याची लढाई शिकवा" यात काय चुकीचं आहे. बहुजनांनी आता या असल्या जहाल चळवळी चालवण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांना सद्य काळातील आर्थिक-शैक्षणिक लढाईसाठी तयार करावे. गुरूजींच्या असल्या जहालवादी विचारसरणीच्या मागे लागून आपले भविष्य बरबाद करू नये. शिवसेनेने मुंबईमध्ये हेच केले. जेंव्हा जागतिकीकरण दरवाजावर येऊन ठेपले होते तेंव्हा ठाकर्यांनी मराठी मुलांना मराठी माध्यमातच शिकवण्यासाठी आदेश दिले होते. प्रत्यक्षात एखादी शाळा कधीच काढता आली नाही. स्वतःच्या मुलांना-नातवाना मात्र अगदी उच्च convent शाळेत शिक्षण दिले.

महात्मा फुलें विषयींच्या त्यांच्या व्यक्तव्यावर कोणालाही आक्षेप दिसत नाहीये. का? महात्मा फुलेंच्या कार्याविषयी सनातनी सडकी मानसिकता राखणाऱ्याचा निषेध!

अनामित म्हणाले...

Bhide got a gold medal in MSc physics from Pune university after which he worked as a professor.
एवडे शिकलेला माणूस सगळे सोडून फक्त शिवभक्ती मध्ये लीन होवून कार्य्कारात आहे त्याचे काही. आमचा कडे लोकाना फक्त जात दिसते. पोळ तुमचा प्रस्तेक ब्लोग मध्ये फक्त अनि फाक्त संभाजी ब्रेग्रडे चा ठसा उमटलेला दिसत आहे.
सतीश शिंदेसाहेबांनी सागीतालेया प्रमाणे एकदा फक्त गुरुजींचा समोर जाऊन त्याना ऐका. फक्त त्या आधी ते ब्राह्मण आहेत हे विसरून जा. फक्त एक माणूस म्हणून त्यांचा समोर जा . ब्रीग्रेद ने जी झापडे तुअचा डोळ्या समोर लावली आहेत ती निघून जातील.

Sushant Kamble म्हणाले...

Ye hai Digital India

sachin bhau magdum म्हणाले...

सर तुमचे ब्लॉग खूप आवडले

No-Name म्हणाले...

Pol Bhide Gurujinshi 10 minutes vaad ghala aani aaple mudde tyanna samora samor sanga. He Faltu Blog lihu naka aani asa lihun aaplya vadilancha apmaan tari karu naka.

प्राजक्ता म्हणाले...

भिडे गुरुजींच्या भक्तानो,

आदरणीय महात्मा फुल्यांच्याबद्दल भिडे गुरुजींनी जी मुक्ताफळे उधळली आहेत त्याचे समर्थन तुम्ही करता का ? या देशातील बहुजन समाज, दलित, स्त्रिया यांना शिक्षणाचे दरवाजे उघडे करून देणारे महात्मा फुले देशद्रोही आहेत काय ? वाचा भिडे गुरुजींनी काय मुक्ताफळे उधळली आहेत.

http://www.hindujagruti.org/news/2822.html

Home > News > Speeches > Saints > Mahatma Phule’s thoughts are dangerous both to the nation and religion! : H.H. Sambhajirav Bhide (Guruji)
Mahatma Phule’s thoughts are dangerous both to the nation and religion! : H.H. Sambhajirav Bhide (Guruji)
August 22, 2007 0 Comments

Kolhapur (Maharashtra): “Mahatma Phule did not waste a single chance of spitting venom on the Hindu religion. That is why he is a number one enemy of the nation and religion. His thoughts are dangerous to both the country and religion is the revelation that founder of the Srishivapratishthan H.H. Sambhajirav Bhide (guruji) made. He was speaking at meeting convened at the Shri Chatrapati Shivaji maharj Sabhagraha at Shiroli. H.B.P. Viththal (Tatya) Patil, President of the Sangharsh Yuva Manch Shri Nitin Chauhan and more than 50 other workers were present at the meeting. H.H. Bhide Guruji further said, “Mahatma Phule had differing opinions about Chatrapati Shivaji Maharaj and Afzhalkhan. He said that Chatrapati Shivaji Maharaj was an enemy, uneducated, crafty, a dacoit and dangerous while Afzhalkhan was an innocent Muslim.”

(Presuming that M.Phule is their role model his followers are spreading his thoughts in society even today, polluting it. To stop them we need to take immediate action! – Editor)

Santosh Adsul म्हणाले...

विद्येविना मती गेली | मतीविना नीति गेली | नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |

वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले! he kay bhide ni shikavle kay ..............

yash dixit म्हणाले...

Bhide guruji he mahan vyaktimatwa ahe.. tyanche bhashne vyakhyane adhi ika ani mag tyanna viridh kara...

Undertaker म्हणाले...

जय ज्योती, जय क्रांति...

maratha म्हणाले...

अक्कलशुन्य लेख तुझि भिकारचोट गांडु पोस्ट तुझ्यापाशिच ठेव ,

गुरुजिंच व्यक्तिमत्व न तोलता येणारय ,तुला गाढवाला काय चव त्याची

Undertaker म्हणाले...

पहिले महात्मा फुले वाचा...

देशभक्त म्हणाले...काही लोकांनी स्वतःची घर चालवणे, पोट भरनेसाठी आपला आत्मा,अभिमान विकला आहे ,त्यांना फक्त ब्राह्मण विरोध,मराठा विरोध,आपला स्वार्थ, हेच दिसते देश, समाजगासमोर काय संकटे आहेत हे दिसत नाही,हेच लोक आज समाज तोडण्याचे काम करत आहेत, या लोकांची सरळ साधा विचार करण्याची क्षमता नाही, जे देशासाठी काही करू शकत नाहीत, उद्या देशावर संकट आले ,लढायची वेळ आली तर हेच लोक पळून गेलेले असतील ,यांची कीव येते


Unknown म्हणाले...

सह्याद्री बाणा हे नाव ठेवून असले जाती भेद पसरवता गुरुजीं सारखे कार्य महाराष्ट्र त कोणीही केले नाही स्वत: चा स्वार्थ साधणार्या ना राजकीय लोंकाना काय समजणार आज म्हणाल बहुजन उद्या म्हणाल दलित,मराठा,ब्राह्मण असा भेद भाव गुरुजी कधीच करत नाहीत उगाच कशाला हिन्दू मध्ये भेद भाव पसरवता...

अनामित म्हणाले...

Ajun ek brigedi dhekun ... post lihinara

Ravindra Kisanrao Zambare म्हणाले...

कडेकोट रक्ताचा भगव्या झेंड्या भोवती उभा करा ,
राहा जीवंत नाहीतर
लढता लढता मरा ,
ब्रीद मराठ्याचे जर असेल
तरच पुढं सरा ,
नाहीतर बांगड्या भरा
अन् खुशाल जा घरा ....!!!

भिण्यासाठी नाही कोणाला ,
मर्द एकला , मराठा राहिला ,
शत्रूशी करीन मुकाबला ,
येऊदे भला भला ,
लावीन वाटेला ...!!!

राष्ट्रात निर्मुया अवघा शिवसुर्यजाळ....!!!!

Rahul Kirdat म्हणाले...

aj sarw hindu samajane ek rahanyachi garaj astana apn aslya vadat adkun padne chukiche aahe. khare tar sarvani gurujin cha adarsha ghetla pahije....

Shiv म्हणाले...

Shivaji ani Sambhaji maharaj yanche naav vaprun god-god bolun pahile vishwas sampadan karne ani nantar aple mul uddisht dakhvane e.g. Hindu dharmasathi fakt brahmanetar lok talwar hatat gheun jeev detat, Mahatma Phulenchi Badnami. yavar vichar kara ekda Bhide Guruji samarthak.

Bhanudas Rawade म्हणाले...

ह्या ब्रिगेड वाल्याणा काही काम नाही अर्धशिक्षित मराठा सामाजला 25 रुपया वाली पुस्तक फुकट वाटतात म्हणून ही मूल ही पुस्तक वाचतात

यानी चौथी च्या इतिहासा नंतर परत इतिहासाच् पुस्तक सुद्धा हातात घेतलेले नसत

याना जेधे शकावली
जेधे करीना
शिवभारत
हे काहीही माहीत नसत याना वाटत की पुस्तकात लिहिल म्हणजे तेच खर असत

आणि ह्या प्रकाश पोळ ने तर बहुतेक शाळेत प्रतिज्ञा म्हणताना हात खाली ठेवला असावा किंवा डावा हात वर करुण तरी प्रतिज्ञा म्हणलि असावी

मी तुम्हाला खात्री ने सांगतो जेवढे ही ब्रिगेडि असातील त्यानी स्वताच शिक्षण पहाव 70% दहावी नापास
20% बारावी नापास 5% ATKT आणि 5% ग्रेज्युट असतील

बाकी त्यांच्या शिक्षणाच्या मानाने ते योग्य संघटने मधे आहेत

Bhanudas Rawade म्हणाले...

ह्या ब्रिगेड वाल्याणा काही काम नाही अर्धशिक्षित मराठा सामाजला 25 रुपया वाली पुस्तक फुकट वाटतात म्हणून ही मूल ही पुस्तक वाचतात

यानी चौथी च्या इतिहासा नंतर परत इतिहासाच् पुस्तक सुद्धा हातात घेतलेले नसत

याना जेधे शकावली
जेधे करीना
शिवभारत
हे काहीही माहीत नसत याना वाटत की पुस्तकात लिहिल म्हणजे तेच खर असत

आणि ह्या प्रकाश पोळ ने तर बहुतेक शाळेत प्रतिज्ञा म्हणताना हात खाली ठेवला असावा किंवा डावा हात वर करुण तरी प्रतिज्ञा म्हणलि असावी

मी तुम्हाला खात्री ने सांगतो जेवढे ही ब्रिगेडि असातील त्यानी स्वताच शिक्षण पहाव 70% दहावी नापास
20% बारावी नापास 5% ATKT आणि 5% ग्रेज्युट असतील

बाकी त्यांच्या शिक्षणाच्या मानाने ते योग्य संघटने मधे आहेत

kiran म्हणाले...

https://www.hindujagruti.org/news/2822.html

kiran म्हणाले...

https://www.hindujagruti.org/news/2822.html

Unknown म्हणाले...

Savita patil mam..खरा इतिहास लोकाना कळाला तर तय एकजुट व्हा म्हणून संगचि गरज नाही..तुम्ही विषयवार पडदा तकेचे कम करताय..अमोल पाटील सांगली

amol patil म्हणाले...

Savita patil mam..खरा इतिहास लोकाना कळाला तर तय एकजुट व्हा म्हणून संगचि गरज नाही..तुम्ही विषयवार पडदा तकेचे कम करताय..अमोल पाटील सांगली

amol patil म्हणाले...

फूलें ना देशद्रोही म्हणणाऱ्या भिड़े गुरुजींचा काय आदर्श घेणार...आरे ज्याणी आपल्या आया- बहिनीना शिकवले त्याना गुरु मानूँ त्यांचा आदर्श घ्या..

amol patil म्हणाले...

फूलें ना देशद्रोही म्हणणाऱ्या भिड़े गुरुजींचा काय आदर्श घेणार...आरे ज्याणी आपल्या आया- बहिनीना शिकवले त्याना गुरु मानूँ त्यांचा आदर्श घ्या..

vabs म्हणाले...

yogya

durgesh म्हणाले...

Sagle Brahman haramkhor labad ani dhomgi ahet!!! Maratha kranti morcha mule samjale

Unknown म्हणाले...

गुरुजी च शिवकार्य महान आहे

Unknown म्हणाले...

गुरुजी च शिवकार्य महान आहे

अनामित म्हणाले...

कोणी वारी करा, कोणी अभ्यास करा, कोणी परदेशात जय, कोणी कर्मकांड करा. कोणी भारताला हिंदूस्थान करा, कोणी हिंदू धर्मरक्षक बना. कोणी महात्मा बना, कोणी देव बना. कोणी घोषणा देवून तूप खा, कोणी काहीही करा भारत देश स्वतंत्र आहे. मजा करा. माणूसकी ला जगवा. राष्ट्रमाता जिजाऊ मातेला विसरू नका, जातीभेद पसरलेल्या पारतंत्र्यात ही मातेने बहूजन समाजाला बरोबर घेवून परतंत्र्यात ही स्वराज्याची गूढी ऊभारली, शिवसंस्कारातून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जो व्यक्ती जिजाऊ मातेला विसरतो तो फक्त राजकीय फायद्यासाठी जर शिवाजी महाराजांच्या घोषणा देवून ही संभाजी महाराजांची बदनामी करणारयांच समर्थन /गप्प बसून करत असेल तर जरा सावधान.... महात्मा फुले ज्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला व शिवजयंती उत्सव चालू केला ते आदरर्नियच... कोणी आर एस एस प्रचारक संभाजी नाव धारण करून शिवभक्ती करत असेल तर काय हरकत नाही... फक्त समाज एक ठेवा... शिवाजी महाराजांच्या घोषणा देवून राष्ट्रमाता जिजाऊमाता यांच्या चारीत्र्यावर शिंतोडे उचलून बहूजन समाजाला दूखवू नका.

अनामित म्हणाले...

हे हरामखोर लोक त्या बाबा पूरंदरे ला मानतात शिवरायांना नाही,
बहूजन समाजाला वापरण्यासाठी फक्त शिवाजी महाराज की जय म्हणत संभाजी महाराजांची बदनामी करणारयांच समर्थन करतात हे लोक महाभाग गडकरी ला मानतात शंभूराजाला नाही.

ravindra kesarkar म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
ravindra kesarkar म्हणाले...

Maf kara bhau kay chukichi post keli asel tar

ravindra kesarkar म्हणाले...

Barobar ahe dada

ravindra kesarkar म्हणाले...

Chukun tya post la reply dila ashi chuk honar nahi

Unknown म्हणाले...

अधोगतीला निघालेल्या हिंदुसमाजाला त्यांच्या स्वाभीमानाची, हिंदुत्वाची, परंपरेची जाणीव करुन देणारे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व....!!!
हिंदुत्वाचा साक्षात शिवसुर्य म्हणजेच आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी.जर आयुष्यातील सर्व वाईट व्यसने सोडून
देश/धर्म भक्तीचे वेड लावून घ्यायचे असेल
तर यावेळी मोहिमेत(धारातिर्थ यात्रेत) या...
श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड,पावणखींड
मार्गे...
दिनांक १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी २०१७...
!! पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज
की जय !!
!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
!! भारत माता की !!
!! हिंदू धर्म की जय !!
वंन्दे मातरंम् ...

|| राष्ट्रांत निर्मु अवघ्या शिवसुर्यजाळ ||

|| श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ||

nilesh thorat म्हणाले...

वय वर्ष ८५ च्या पुढेच..
देव,देश,धर्मा साठी कधीही न थांबणारे आमचे गुरु..

प.पु.गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी..

#दंडवत..

nilesh thorat म्हणाले...

जर आयुष्यातील सर्व वाईट व्यसने सोडून
देश/धर्म भक्तीचे वेड लावून घ्यायचे असेल
तर यावेळी मोहिमेत(धारातिर्थ यात्रेत) या...
यंदा गडकोट मोहिम २०१७
श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड,पावणखींड
मार्गे...
दिनांक १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी २०१७...

या मोहिमेला अवघ्या हिंदुस्थानातुन सर्व शिवभक्तांनी सहभागी रहा...
बरेच जण म्हणत असतील की ही मोहिम फक्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची असते आपण का जायचं ?
तर मित्रांनो गैरसमज करुन घेऊ नका कारण "श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान" हे फक्त आणि "फक्त हिंदू धर्मासाठीच" निस्वार्थी वृत्तिने कार्य करते आणि तुम्ही सुद्धा हिंदू आहात,
म्हणुनच तुम्ही सुद्धा हिंदुत्वाच्या अन् बंधुत्वाच्या नात्याने मोहिमेला या !
संघटना आपल्या भलेही वेगवेगळ्या असो
परंतु एका प्रतिष्ठान पुरते मर्यादित म्हणुन नव्हे तर आपण सर्वजन जातिवंत हिंदू आहात म्हणुन या...
का मोहिमेला जायचं ?
याचे थोडक्यात महत्वं सांगतो...
आपण स्वतः, आपले मित्र मग ते दोन असो वा चार किंवा त्यापेक्षा कितीही असो आपण सर्व जण एकत्रित येतो तेव्हा नकळत हिंदू जनाची अन् हिंदुत्वं मनाची एक भली मोठी साखळी बनत जाते !
हिंदुत्वाची ताकद वाढते
हिंदुत्वं एकता वाढते
हिंदुत्वाची आन, बान, शान वाढते
हिंदुंचा अभिमान वाढतो
हिंदुस्थानचा स्वाभिमान वाढतो !
तुम्ही म्हणाल नुसते एकत्रित येऊन फायदा काय ?
तर एक स्पष्ट सांगतो...
जे धर्मासाठी सुद्धा फायद्याचा विचार करतात त्यांना हिंदू म्हनुन घेयचा अधिकारच काय ??
हिंदू धर्म म्हणजे व्यवसाय-धंदा नाही
हिंदू धर्म म्हणजे बाज़ार नाही
कि हिंदू धर्म म्हणजे फॅक्टरी नाही !
आई-बापाची सेवा करताना कुनी फायद्याचा विचार करत नसतो आणि जो तिथेही फायद्याचा विचार करतो तो एका बापाचा नसतो !
जिथे कमवायचे असते तिथे कमवायचच अगदि भरभरुन ;
परंतु जिथे सेवा करायची असते तिथे निस्वार्थीच बनायचं अगदि देह दान करावा लागला तरी करायचाच !
गडकोट मोहिम ४ दिवसांची असते यावर्षी ५ दिवसांत मोहिम पुर्ण होतेय ! खरं तर सच्चा शिवभक्तांसाठी एक दिवस जास्तच आनंद !
गडकोट मोहिमेला दिवसभर चालायचे असते
खंद्यावर ओझे घेउन !
जसे की आपले पूर्वज् जे की हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले मावळे डोंगर-दर्यातुंन चालत होते तोच अनुभव घेण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाची जाणीव आपल्या हृदयात कायम रहावी म्हणुन मोहिमेला येयचं असतं !
अर्थात् भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी !
मजाक, मस्करी, फालतूपणा मोहिमेला चालतच नाही !
ज्यांना देव, देश अन् धर्माप्रति निष्ठा, अभिमान आहे त्यांना ५ दिवस काय ३६५ दिवस सुद्धा देशसेवेसाठी कमी पडतात !
आपले परम् कर्तव्य समजुनच मोहिमेला यायचं जबरदस्ती म्हणुन नव्हे !
आपण वर्षभर नुसते सोशल मीडियावर पोकळ चर्चा करत असतो मी कट्टर हिंदू अन् मी कट्टर शिवभक्त !
आपण अमकं केलं पाहिजे आणि आपण तमकं केलं पाहिजे अशा नुसत्या पोकळ बाता !
जे बोलायच ते करुनच दाखवायचं जसे हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची ईच्छा आणि या ईच्छेसाठी छत्रपती शिवरायांनी ऐश्वर्य संपन्न असुन सुद्धा त्यांच्या सुंदर आयुष्याची माती करुन घेतली होती ! फक्त आणि फक्त हिंदू धर्मासाठीच ! हा आदर्श सर्व शिवभक्तांनी घ्यायलाच हवा !
गडकोट मोहिमेला एकत्रित आल्यावर आख्ख्या वर्षाची शिवभक्तीची अन् हिंदुत्वाची उर्जा प्राप्त होते !
मोहिमेचा आनंद, जोश शब्दांत काय सांगु ? एकदा अवश्य सहभागी होऊन बघा !
गडकोट मोहिम ही कुना एकाच्या फायद्यासाठी नसते तर फक्त आणि फक्त निस्वार्थी वृत्तीच्या तरुंणांच्या मनात हिंदू धर्मनिष्ठा वाढावी यासाठी असते !
कुठेतरी नव्हे तर जगभर आणि या पृथ्वीच्या बाहेर सुद्धा हिंदुत्वं टीकावं असं अंत:करणापासुन वाटत असेल तर आपणाला वेगळे निमंत्रण देयची आवश्यकताच नाही !
बाहेरच्या देशातील लोक म्हणतात शिवाजी सारखा राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीच काय परग्रहावर सुद्धा राज्य केलं असतं !
आणि आपल्या भारतीयांना त्यातही खास महाराष्ट्रातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा विसर पडत चाललाय यासारखे दुर्दैव दुसरे काहीच नाही !
पैसा कमवाच परंतु देश आणि धर्मासाठी कधी तरी वेळ द्या !
देशसेवा हे आपले कर्म आहे ;
कारण हिंदू आपला धर्म आहे !
संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण करणार्या त्या थोर महापुरुषाकडुन त्या ८५ वर्षांच्या गुरुजींकडुन अजुन किती देशसेवा करुन घेणार ?
याचा विचार करा आणि या धर्मासाठी निस्वार्थी भावनेने कार्य करण्यासाठी प्रयत्न करा !
जास्त काय लिहू आपण सुज्ञ आहात !
"राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ"
🚩धर्मासाठी मरेपर्यंत उपलब्ध !

nilesh thorat म्हणाले...

#गडकोट_मोहिम १ ते ५ फेब्रुवारी २०१७

श्री पन्हाळगड ते श्री विशाळगड मार्गे पावनखिंड🚩

#श्लोक

हे हिन्दुराष्ट्र करण्या, रविवत् चिरायु।
आहे संभाजीशिवबा, हिन्दुप्राणवायु।।
हा बीजमंत्र रुधिरांत, जरी ठसेल।
कणभर हि म्लेंच्छबिजना, जगतीं उरेल।।१।।

शत्रुपुढे न झुकणें, दबणें न माघार।
असलाहि पायतळीं अग्नि, सभोती अंधार ।।
करणार नाश सगळ्या, रिपुसंकटांचा।
हा राष्ट्रधर्म आमचा, शिवपाईकांचा ।।२।।

भगवा न राष्ट्रध्वज हे, उरीं शल्य दुःख।
करणार राष्ट्रध्वज हि, शिवआणभाक।।
दिल्लीवरीं फडकवु ,भगव्या ध्वजाला।
ओलांडू म्लेंच्छ वधण्या,आम्ही आटकेला।।३।।

आतूर धावत आलो, तव दर्शनाला।
शिवबा समान मतिं ऋध, द्युती दे आम्हाला।।
शिवतेज ठासून भरू, जनशोणितांत।
करू हिन्दुराष्ट्र बलदंड,उभ्याजगात ।४।।

#गुरूवर्य_संभाजीराव_भिडे_गुरुजी

Atul Gadhave म्हणाले...

भिडे सारख्यानी आतापर्यन्त मराठा बहुजनांच्या खान्द्यावर बंदूक ठेवून निशाणा साधलेला आहे.
हे खरा इतिहास कधीच सांगत नाहीत. शिवाजी महाराजांना फक्त मुस्लिमांपुरते मर्यादित ठेवतात.
हे म्हणतात कि हिंदू संकटात आहे, हिंदूंनो एक व्हा.
अरे पण हिंदूंमध्ये ज्या जाती आहेत त्या कोणी तयार केल्या. त्या आधी नष्ट करा म्हणावं भिडेला.
एकीकडे हिंदू म्हणायचं व एकीकडे जातीवाद पोसायचे

Unknown म्हणाले...

वय वर्ष ८५ च्या पुढेच..
देव,देश,धर्मा साठी कधीही न थांबणारे आमचे गुरुवर्य......

श्री शिवाजी आणि श्री संभाजी रक्त गटाची पिढी निर्माण करण्यासाठी,हे हिंदू राष्ट्र भगव्याच्या छत्राखाली एकत्र आणण्यासाठी अहोरात्र गुरुजी झटत असतात जात पात न जुमानता १८ पगड जातींना एकत्र घेऊन फक्त हिंदू धर्म टिकविण्यासाठी त्यांचे कार्य चालू आहे, पण हे त्यांचे कार्य औरंग्या आणि अफजल्याच्या पिल्लाना बघवत नाही.
आता गुरुजींनी एक संकल्प हाती घेतला आहे ते म्हणजे अखंड हिंदुस्थानचे पहिले छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे ३२ मन सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना करण्याचे,श्रीशिवाजी महाराज आणि श्रीसंभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर रायगडावर आक्रमण करून झुल्फिकार खान या भडव्याने रायगडाची नास धूस केली आणि आपल्या राजचे ३२ मन सुवर्ण सिंहासन देखील त्याने तोडून टाकले.
तेच ३२ मन सुवर्ण सिंहासन स्थापन करण्यासाठी गुरुजी आणि त्यांचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे सर्व धारकरी,हिंदुत्ववादी संघटना,शिवभक्त,शिवप्रेमी रायगडावर येणार आहेत आणि ४ जून ला पहाटे ६ वाजता सिंहासन स्थापनेचा संकल्प करणार आहेत
३-४ जून किल्ले रायगड
अवघे या
विक्रम पाटील ,पनवेल
८६५२८५५१९१

Unknown म्हणाले...

Joke bagha na prakash ravani sangitle bhide guruji jatiywad wadhawtayt...aaho pan te aaj paryant ekachya tari lakshat aala aasta na...n tumchya ya vidhanamule he ji shabdik wad hotoy tyacha kay tumhi pan aata jatiywadala karnibhut hotay...maharajani kadhi bahujan samaj navta manla tyani sarvana sarke manle hota he tar kahi pakhandi hote jyani dharmachya navawar lokana hinawle...n bhau tumhi 21st century madhe aahat jati sathi bhandnya pekshya shikshana sathi bhanda young entrepreneur kashe ghadtil te bagha, inovations sathi bhanda

अनामित म्हणाले...

1910-1920 दरम्यान शाहू महाराजांनी ब्राह्मण शाहीला विरोध करून अनेक सुधारणा केल्या, यामुळे दुखावलेल्या ब्राह्मणांनी टिळकांच्या नेतृत्वाखाली शाहूंच्या हत्येचा प्रयत्न केला. ते जमले नाही म्हणून पुण्यात भारतीय इतिहास संशोधन मंडळ स्थापून न ची केळकर , आपटे, टिळक, गडकरी नंतर पुरंदरे , मेहंदले यांनी शाहू महारांच्या पूर्वजांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून , दादोजी कोंडदेव निर्माण झाला आणि जीजावूंचा अपमान केला , शहाजी आणि शिवाजींचे मतभेद निर्माण केले, संभाजी आणि शिवाजींचे मतभेद निर्माण केले , संपूर्ण इतिहास विक्रत केला.भोसले घराणे बदनाम केले. पर्यायाने बहुजन लोकांचे स्फूर्ती स्थान नसत करण्याचा प्रयत्न झाला. इतकेच काय महात्मा फुले यांच्या मृत्युनंतर याच लोकांनी पुण्यात पेढे वाटले.

त्यातूनच गडकरी निर्माण झाला, त्यानेच केळकरांच्या मदतीने वाघ्या कुत्रा बसवला , संभाजी उद्यानात गडकरी पुतळा बसला, एकच प्याला झाला, पुरंदरे निर्माण झाला, आता अलीकडे मेहेंदळे झाले.

त्याचीच पुढची आवृत्ती म्हणजे भिडे गुरुजी आहेत. बहुजनांचा बुद्धिभेद !

अलीकडे काही साहित्य सापडले आहे. त्यात स्पस्ट दिसते कि भारतींय इतिहास संशोधक मंडळ पुणे, यांनी चूकीचे संदर्भ दिलेत, इतकेच काय यदुनाथ सरकार यांनी सुद्धा तेच चुकीचे संदर्भ घेवून पुस्तक लिहिलेय
सध्याच्या इंटरनेट च्या जमान्यात इतिहास वाचायाला वेळ कुठे आहे माच्या बहुजनांना, कोणीही दिसले कि फिर मागे,....फिरा कधी शिवसेना , कधी आर एस एस कधी भाजप . नशीब दुसरे काय.

- शिव भक्त

Mehzabi Ansari म्हणाले...

Eid Mubarak 2017 images
Eid Mubarak images 2017Eid Mubarak quotes

Mehzabi Ansari म्हणाले...

Eid Mubarak 2017 images
Eid Mubarak images 2017Eid Mubarak quotes

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes