गुरुवार, जानेवारी ०६, २०११

शिवछत्रपती रामदास स्वामी भेटीचे अस्सल पुरावे नाहीत


रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेट 
झाल्याचे अस्सल पुरावे होते तर पोलिसांना 
पुण्याच्या संशोधकांनी का दिले नाहीत ?

11 टिप्पणी(ण्या):

shiv.aditya patil म्हणाले...

great...saty itihas pudhe aannyasathi kolhapur shivpremini pudhakar ghyayala pahije...puneri itihas sanshodhak aata kadhich pudhe yenar nahit...

great prakashji...very good blog...

अनामित म्हणाले...

satya eetihias maratha lokanni kadhich nashta kela, brahman dveshte maratha lok laukarach swatachya krutyanchi saja bhogtil.

अनामित म्हणाले...

Ramdas ek gosavi hota, tyacha ani maharajancha kadimatra sambandh navhata. To fakta bramhan hit pahat hota. To adilshahacha her hota. Sambhajila bighadvinyat tyachach hat hota. To bailveda hota, tyane Venu ani Akka ya bramhan vidhavanchi loogade dokyala bandhun firala hota. Tyacha mantra hota jay jay rahuvir samarth mhanaje bhik magnyacha tar maharajanchi aroli hoti har har mahdev mhanajr ranmaidan gajavinyacha. To lagnamandapatun palun gela hota tar maharajani saha lagne keli hiti, kiti virodhabhas paha tari ani mhane maharajancha guru????????????

अनामित म्हणाले...

Revised :
Ramdas ek gosavi hota, tyacha ani maharajancha kadimatra sambandh navhata. To fakta bramhan hit pahat hota. To adilshahacha her hota. Sambhajila bighadvinyat tyachach hat hota. To bailveda hota, tyane Venu ani Akka ya bramhan vidhavanchi loogadi dokyala bandhun char divas firala hota. Maharajani parsreecha sanman kela hota (e.g. Kalyanchya subhedarachi sunecha gaurav). Tyacha mantra hota 'jay jay raghuvir samarth' mhanaje bhik magnyacha tar maharajanchi aroli hoti 'har har mahdev' mhanaje ranmaidan gajavinyachi. To lagnamandapatun palun gela hota tar maharajani saha lagne keli hiti, kiti virodhabhas paha tari ani mhane maharajancha guru????????????
Tyala Bramhan lok khushal Maharajancha guru manu det, apan ka mhanun manave????????

अनामित म्हणाले...

Ramdas Aurangajebacha her hota, Adilshahacha nhave (Reference: Exposition of Cosmic Truth by Vir Uttamrao Mohite). Ramdasachya parakramanchi (?) ani karyach adhik mahiti havi asel tar Vacha (Reference: Vividh dnyan Vistar (July 1919) Article Ramdas ani Shivaji by N R Phatak) Yatil kahi mahiti Rashtrajagruti lekhamala pushpa : Pachave “Ramdas ani Peshawai” ya Prof. M M Deshmukh yanchya chhotekhani pustakat suddha uplabddha ahe. Vacha, vichar kara, ani yathayogya kruti kara!

Vivek Patil

अनामित म्हणाले...

रामदास औरंगजेबाचा हेर होता, आदिलशहाचा न्हवे (Reference: Exposition of Cosmic Truth by Vir Uttamrao Mohite). रामदासाच्या पराक्रमांची (?) आणि कार्याची अधिक माहिती हवी असेल तर वाचा (Reference: विविध ज्ञान विस्तार (जुलै 1919) लेख 'रामदास आणि शिवाजी', ले. श्री न र फाटक ) यातील काही माहिती राष्ट्रजागृती लेखनमाला पुष्प : पाचवे “रामदास आणि पेशवाई” या प्रा. मा. म. देशमुख यांच्या छोटेखानी पुस्तकात सुद्धा उपलब्द्ध आहे. वाचा, विचार करा, आणि यथायोग्य कृती करा!

विवेक पाटिल.

अनामित म्हणाले...

Part I
महाराष्ट्रात रामदास या नावाने प्रसिद्ध असलेल्या नारायण सूर्याजी ठोसर यांची महिती घेऊ या. नारायण सूर्याजी ठोसर यांचे गाव जांब (तालुका-अंबड ,जि. जालना) हे होते. नारायण सूर्याजी ठोसर हा मुळात एक उनाड, आडदांड आणि विक्षिप्त मुलगा होता . महिना-महिना तो घरातून-गावातून गायब राहत असे. रात्री बेरात्री भटकत असे. त्याची ही लक्षणे पाहूनच त्याच्या आईने त्याचे लग्न करायचे ठरवले. लग्न झाल्यानंतर हा सुधारेल असे त्याच्या आईला वाटले. परंतु हा लग्नाला तयारच नव्हता. तरीही त्यांच्या आई ने हट्टाने त्याचे लग्न ठरवले. आपल्या भावाची म्हणजेच नारायणाच्या मामाची मुलगी त्यासाठी पक्की केली. या मुलीचे नाव काशीबाई. ती नागुजी बदनापुरकर यांची मुलगी होती. नागुजी हा नारायणाचा सख्खा मामा होय. विवाह ठरला.
लग्नाच्या आदल्या रात्रीच नारायण पळाला
हा विवाह गाव - गोंदी (ता. अंबड ,जि.जालना ) इथे सकाळच्या अभिजित मुहुर्तावर होणार होता. सर्व मंडळी लग्नाच्या तयारीत असतानाच लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री अंधाराचा फायदा घेवून नारायण सूर्याजी ठोसर पळाला. नवरदेवच पळाल्यानंतर अर्धी हळद लागलेल्या काशीबाईचे लग्न कुणाबरोबर लावावे, हा प्रश्न निर्माण झाला. कुणीही ब्राम्हण तरुण तिच्याशी विवाह करण्यास तयार होईना. अंगावरची हळद तर साडेतीन दिवसात फिटली पाहिजे. नागुजी बदनापूरकर हतबल झाले. त्यांनी पंचक्रोशीतील सर्व गावांतील ब्राह्मण कुटुंबांशी संपर्क साधला. तथापि, काशीबाईशी लग्न करण्यास कोणीही तयार होईना. ही मुलगी अपशकुनी आहे, असा निर्वाळा ब्राह्मणांनी दिला. त्यासाठी पंचांगे, भाडळ्या आणि धार्मिक ग्रंथांचे उतारे दाखले म्हणून समोर ठेवले गेली. असे आहे ब्राह्मणी शास्त्र. येथे माणसाला शुन्य qकमत असून, निर्जीव आणि खोट्या पुस्तकांनाच जास्त महत्त्व आहे.
मराठा गड्याने केले काशीबाईशी लग्न
अशावेळी गाव सोमवाडी, ता. अंबड , जि. जालना येथील साखाजी मिन्धर हा एक मराठा गडी नागुजी बदनापूरकर यांच्या मदतीला धावून आला. साखाजीचे घराण्यात देशमुखी होती. निधड्या छातीचा हा तरूण म्हणाला- "मी देतो काशीला आधार. तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास मी तयार आहे." नारायण सूर्याजी ठोसर उर्फ रामदास यांचा मोठा भाऊ गंगाधरपंत सूर्याजी ठोसर यांनीच मग पुढाकार घेतला. नारायणाची नियोजित वधू काशीबाई हिचे वडील नागुजी बदनापूरकर यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. नागुजींची अनुमती घेऊन काशीबाईचा विवाह मराठा गडी साखाजी मिन्धर याच्याशी लावून देण्यात आला. कन्यादान स्वत: नारायणाचा भाऊ गंगाधरपंतांनी केले. काशीबाई साखाजीची धर्मपत्नी झाली. जिला ब्राह्मणांनी अपशकुनी ठरवून झिडकारून लावले होते, त्याच काशीबाईला साखाजीने पत्नीचा सन्मान दिला. अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाणे, हा मराठ्यांचा धर्मच आहे. साखाजीने या धर्माचे पालन केले.
अब्राह्मणांनी बिब्बा घातलाच
रेरे आता सगळे कसे मंगल कुशल झाले, असे वाटत असतानाच ब्राह्मणांनी पुन्हा एकदा बिब्बा घातला. साखाजी-काशीबाईचा विवाह होऊ नये, यासाठी पंचक्रोशीतील ब्राह्मण आधीपासूनच प्रयत्न करीत होते. ब्राह्मण सोडून इतर जातीतील पुरुषाशी विवाह करणे हे पाप आहे, असे काशीबाईच्या मनात भरविणयाचे महापाप ब्राह्मण मंडळी करीत होती. पापभिरू काशीबाई गांगरून गेली. साखाजी याच्यासोबत सुखाचा संसार सुरू असतानाच एके दिवशी काशीबाईने आत्महत्या केली. तिचा मृतदेह अंबड येथील एका बारवेत सापडला. अंबड येथे ही बारव आजही आहे. +सती काशीची बारव+ म्हणून ही बारव ओळखली जाते.

अनामित म्हणाले...

Part II
अनंत गोपाळ कुडाळकरांची वाकेनिशीतले पुरावे
अनंत गोपाल कुडाळकर-वाकेणीस यांनी लिहिलेल्या ‘वाकेनिशी'त काशीबाईची कथा आली आहे. काशीबाईला साखाजीसोबतचा विवाह मान्य नव्हता, त्यामुळे तिने बारवेत आत्महत्या केली, असे वाकेनिशीत म्हटले आहे. साखाजी-काशीबाईच्या विवाहाची कथाही वाकेनिशीत विस्ताराने आली आहे.
काशीबाईची आत्महत्या की खून?
ब्राह्मणांनी आपल्या सोयीने, आपल्याला फायदेशीर ठरेल, असा इतिहास आजवर लिहिला हे सर्वविदीत आहेच. या पाश्र्वभूमीवर अनंत गोपाल कुडाळकरांच्या वाकेनिशीतील पुराव्यांची छानी होणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही अंबड परिसरातील गावांत फिरून माहिती गोळा केली, तेव्हा वेगळ्याच कहाण्या समोर आल्या. या कहाण्यांच्या विश्लेषणातून दोन आख्यायिका आमच्या हाती आल्या. या आख्यायिका अशा :
१. ब्राह्मणांनी छळ करून काशीबाईला देहान्त प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडले. प्रायश्चित्त म्हणून काशीबाईने आत्महत्या केली.
२.ब्राह्मणांनीच काशीबाईचा खून करून प्रेत अंबड येथील बारवेत नेऊन टाकले. तिच्याबरोबर एका ब्राह्मणाचाही खून करण्यात आला.
आख्यायिका क्रमांक १ : काशीबाईचे देहान्त प्रायश्चित्त
यासंबंधी हाती आलेली कहाणी अशी - साखाजी मिन्धर देशमुखासोबत काशीचा विवाह लावून दिल्यामुळे पंचक्रोशीतील ब्राह्मण खवळले. त्यांनी काशीचे वडील नागूजी बदनापूरकर यांचा छळ सुरू केला. बदनापूरकरांना जातीबाहेर टाकण्यात आले. पैठणला जाऊन ब्राह्मणांनी काशीबाईला देहान्त प्रायश्चित देण्यात यावे, असा धर्मादेश आणला. या छळापुढे नागूजी बदनापूरकर हतबल झाले. ते आत्महत्या करण्याचा विचार करू लागले. ही बातमी जेव्हा काशीबाईला कळली, तेव्हा ती माहेरी आली. तेथे ब्राह्मणसभा भरली. सभेने पैठणचा धर्मादेश वाचून दाखविला. त्यावर काशीबाई म्हणाली की, +जातीबाहेर विवाह करण्याचे पाप मी केले आहे, तर मीच प्रायश्चित्त घेते+ यावर ब्राह्मणांनी पुन्हा पैठणच्या धर्मसभेचा सल्ला मागितला. धर्मसभेने त्यास मान्यता दिली. त्यावरून काशीबाईला गुपचूप अंबडला आणण्यात आले. तेथे तिने बारवेत उडी घेऊन आत्महत्या केली. चार दिवसांत हे सगळे घडले. काशीबाई मेल्यानंतरच साखाजी देशमुखांना हा सगळा वृत्तांत कळला. त्यांच्या धाकाने ब्राह्मणांनी काशीबाईच्या आत्महत्येची कहाणी रचली.
आख्यायिका नंबर-२ : काशीबाईचा खून?
यासंबंधी हाती आलेली कहाणी अशी : मराठा तरुणासोबतचा काशीचा विवाह मान्य नसल्यामुळे कारस्थानी ब्राह्मणांनीच तिचा खून केला व प्रेत बारवेत फेकले, अशीची वदंता अंबड परिसरात ऐकायला मिळाली. पहाटे प्रातर्विधीसाठी बाहेर पडलेल्या काशीबाईला ब्राह्मणांच्या एका गटाने उचलून नेले. गावापासून दूर आल्यानंतर तिचा गळा पंचाच्या साह्याने गळा घोटण्यात आला. +मला मारू नका+ असे म्हणून काशीबाई हात जोडून विनवण्या करीत होती. तिच्या विनवण्या ऐकून मारेकरी ब्रह्मवृंदांपैकी एकाचा धीर ऐनवेळी खचला. +हिला मारू नका+ असे तो म्हणू लागला. इतर जण ऐकेनात. तेव्हा हा कचखाऊ ब्राह्मण पळून जाऊ लागला. त्यामुळे मारेकरी घाबरले. हा बोभाटा करील, अशी भिती त्यांना वाटू लागली. मारेकèयांपैकी काहींनी पाठलाग करून त्याला पकडले. काशीबाईसोबत या कचखाऊ ब्राह्मणाचाही मग पंचाने गळा घोटण्यात आला. काशीबाईचा मृतदेह अंबड येथील बारवेत टाकण्यात आला. तर त्या कचखाऊ ब्राह्मणाला याच भागातील एका छोट्याश्या वाडीत नेऊन टाकण्यात आला. ही वाडी पुढे ब्रह्मगाव नावाने ओळखली जाऊ लागली. हे गाव आजही अस्तित्वात आहे. आम्ही या गावालाही भेट देऊन आलो. ही कहाणी तिथे आजही सांगितली जाते.

Vikas म्हणाले...

Part III
परिस्थितीजन्य पुरावे
काशीबाईचा खून झाला, या आख्यायिकेला कागदोपत्री आधार उपलब्ध नसला तरी इतिहासाकडे नजर टाकता, वरील आख्यायिका अगदीच खोटी ठरविता येत नाहीत. लेखी पुरावा नसला तरी, अंबडमधील सती +काशीची बारव+ आणि +ब्रह्मगाव+ ही नावे पुरेसा परिस्थितीजन्य पुरावा मागे ठेवतात.
काशीबाईने स्वत: आत्महत्या केली असे गृहीत धरले तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.

१. काशीबाईने स्वत: आत्महत्या केली असती, तर तिने आपले सासर सोमवाडी येथे, जेथे तिचे लग्न साखाजीसोबत लागले तेथे म्हणजे सोमवाडी येथे qकवा तिचे माहेर बदनापूर येथे केली असती. दूर अंबडला जाऊन ती आत्महत्या कशाला करील.
२. पूर्वी खानदानी देशमुखांच्या बायकांना घराबाहेर पडण्याची मुभा नसे. देशमुखांच्या वाड्यावर खडे पहारे असत. तसेच नव्या नवरीला घरात एकटी सोडले जाईल, हे जवळपास अशक्यच आहे. अशा परिस्थितीत काशीबाई साखाजी यांच्या वाड्यातून बाहेर पडली, हे गृहीत धरणे मुर्खपणाचे ठरेल.
३. काही तरी बहाणा करून देशमुखांची सून काशीबाई घराबाहेर पडली, हे गृहीत धरले तरी; ती अंबडपर्यंत एकटी जाईल, हे संभवत नाही. साखाजी देशमुखांनी लगेच तिचा शोध घेतला असता.
४. त्याकाळी प्रवासाची साधने सहज उपलब्ध नव्हती. ती पायी अंबडला गेली असती, तर तिला किमान ६ तास लागले असते. देशमुखांची सून इतका काळ बेपत्ता राहूच शकत नाही.
५. काशीबाई बैलगाडीने, qकवा घोड्यावरून अंबडला गेली असती, तर तिला कोणा पुरुषाची मदत लागली असती. देशमुखाच्या वाड्यातून तिला अंबडला जाण्यासाठी मदत झाली, असे मानणेही मुर्खपणाचे आहे. कारण देशमुखांच्या आदेशाशिवाय वाड्यातील पानही त्याकाळी हलत नसे. अशा गुन्ह्यात सरळ मुंडके उडविण्याचीच शिक्षा होत असे.
६. काशीबाई माहेरी असताना जांबला असताना किंवा गोंदीला असताना तिने आत्महत्या केली, असे मानले तरी, ती आत्महत्येसाठी अंबडला कशाला येईल, हा प्रश्न उरतोच. गावातल्या गावात आत्महत्या करणे तिला अधिक सोपे होते.
७. माहेर, जांब किंवा गोंदी येथून अंबडला जाण्यासाठीसुद्धा काशीला प्रवासाची साधने मिळणे आवश्यक होते. ती कोणाकडून उपलब्ध झाली, असे मानणे मुर्खपणाचे ठरेल. कारण कोणीही देशमुखाच्या बायकोला एकटीला आपल्या वाहनातून अंबडपर्यंत घेऊ जाणे शक्य नाही.
८. काशीबाईने माहेर बदनापूर, जांब किंवा गोंदी येथून पळ काढून अंबड गाठले, असे म्हटले तरी तिला पायी जाणे कठीण होते. ती रस्त्यात कोणाच्याही नजरेला पडली असती.
९. काशी रात्री घराबाहेर पडली, तसेच रातोरात अंबडला पोहोचली हे गृहीत धरणेही चूक आहे. ती रात्री बाहेर पडली असती, तर मरण्यासाठी तिने सर्वाधिक जवळचे ठिकाण निवडले असते. रात्रभर चालून अंबडला येऊन ती आत्महत्या कशाला करील. गावाबाहेरील कोणत्याही विहिरीत तिने जीव दिला असता.

वरील विवेचन पाहता. काशीबाईने स्वत:हून आत्महत्या केली, असे म्हणणे पूर्णत: निकालात निघते. तिचे प्रेत अंबड येथील बारवेत सापडले, एवढे एकच सत्य हाती येते आणि मग काशीबाईच्या मृत्यूच्या दोनच शक्यता समोर दिसतात.

१. प्रायश्चित्त म्हणून काशीबाईला ब्राह्मणांनी जीव द्यायला लावला. (आळंदीच्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांचे आई-वडील रुक्मिनी आणि विठ्ठलपंत कुलकर्णी यांना प्रायश्चित्त म्हणून आत्महतनग़ा करायला लावली होती, हे येथे वाचकांनी लक्षात घ्यावे.)
२. ब्राह्मणांनी स्वत:च काशीबाई आणि एका अनाम ब्राह्मणांना खून केला. (देहूच्या ब्राह्मणांनी संत तुकारामांचा खून केला होता, हे येथे वाचकांनी लक्षात घ्यावे.)
असो. नारायण सूर्याजी ठोसर उर्फ रामदास गोसावी यांची न झालेली पत्नी काशीबाई हिला ब्राह्मणांनी ठार केले, किंवा आत्महत्या करण्यास भाग पाडले, ही गोष्ट परिस्थितीजन्य पुराव्यांवरून सिद्ध होते. मात्र, यावर आणखी संशोधन होण्याची गरज आहे. अंबड आणि पैठण परिसरातील जुनी कागदपत्रे शोधल्यास या घटनेवर आणखी प्रकाश पडू शकेल. पुढे केव्हा तरी त्याचा शोध आम्ही जरूर घेऊ.

काशीबाईच्या हत्येला ब्राह्मणांबरोबरच रामदास उर्फ नारायण सूर्याजी ठोसर हा सुद्धा जबाबदार आहे. त्याने लग्न सोडून पळ काढला नसता, तर तिची शोकांतिका झाली नसती.

अनामित म्हणाले...

विकासराव जरा थोडक्यात लिहित जावा. आमच्यासाठीही जागा ठेवा.

Unknown म्हणाले...

good information please add refrence with articals so it will be helpful ..

Jay Shivaray

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes